Header Ads

दिव्यांग बांधवांच्या मदतीसाठी नोडल अधिकारी नियुक्त


दिव्यांग बांधवांच्या मदतीसाठी 

नोडल अधिकारी नियुक्त


वाशिम, दि. ०१ : ‘कोरोना’ विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. या काळात हालचाल करू न शकणाऱ्या दिव्यांग बांधवांना आपत्कालीन समयी सोयी-सुविधा पुरविण्यासाठी शिक्षणाधिकारी (प्राथमिक) अंबादास मानकर (भ्रमणध्वनी क्र. ९९७०९३६७९९) यांची जिल्हास्तरावर नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.
*****

No comments

Powered by Blogger.