वाशिम जिल्ह्यातील सुशिक्षित तरुण-तरुणींना नोकरीची सुवर्ण संधी! - जिल्हा पोलीस अधीक्षक अनुज तारे : Job opportunity for youth in Washim district : Appeal by Washim SP Anuj Tare
वाशिम जिल्ह्यातील सुशिक्षित तरुण-तरुणींना नोकरीची सुवर्ण संधी !
Job opportunity for youth in Washim district
- जिल्हा पोलीस अधीक्षक अनुज तारे
वाशिम,दि.22 जानेवारी (जिमाका / www.jantaparishad.com) - पोलीस अधीक्षक कार्यालय वाशिम यांच्या वतीने जिल्ह्यातील सर्व सुशिक्षित तरुण-तरुणींना नोकरी मेळाव्यात सहभागी होण्याची सुवर्ण संधी प्रदान करण्यात आली आहे.
'उमंग' – एक संधी स्वप्नपूर्तीची, एक पाऊल स्वप्नपूर्तीचे!
नोकरी मेळाव्यात सहभागी कंपन्या:
विविध क्षेत्रातील राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय नामांकित कंपन्यांचा सहभाग.
IT, Non IT , Banking, Automobile, Manufacturing, KPO, BPO, Pharma, Hospitality, ITI, Diploma, Security, इत्यादी.
तारीख आणि वेळ:
वार: शनिवार
तारीख: १ फेब्रुवारी २०२५
वेळ: सकाळी ९ ते सायं. ५ वाजेपर्यंत
स्थळ:
'हॅप्पी फेसेस दि. कन्सेप्ट स्कूल', सेलू बाजार रोड, IUDP कॉलनी,
पुसद नाका, वाशिम - 444505
नोकरी मेळाव्यात सहभाग घेणाऱ्या उमेदवारांना तत्काळ नियुक्तीपत्र देण्यात येईल.
फॉर्म भरण्याबाबत काही शंका असल्यास 📞 7391966295 / 9511910350 संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक अनुज तारे (Washim SP Anuj Tare) यांनी केले आहे.
Post a Comment