Header Ads

अमरावती विभागातील चारही लोकसभा मतदारसंघात सरासरी ६२.५९ टक्के मतदान - Loksabha election 2024 Amravati Division Final voting percentage 62.59

अमरावती विभागातील चारही लोकसभा मतदारसंघात सरासरी ६२.५९ टक्के मतदान  - Loksabha election 2024 Amravati Division Final voting percentage 62.59


अमरावती विभागातील चारही लोकसभा मतदारसंघात सरासरी ६२.५९ टक्के मतदान 

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ : मतदानाची अंतिम टक्केवारी

अमरावती दि. २७ - अमरावती विभागातील बुलडाणा, अकोला, अमरावती व यवतमाळ- वाशिम या चार लोकसभा मतदारसंघात दि. २६ एप्रिल २०२४ रोजी सकाळी सात ते सायंकाळी सहा वाजेपर्यत मतदान झाले. 

अमरावती लोकसभा मतदारसंघा अंतर्गत येत असलेल्या मेळघाट विधानसभा मतदारसंघातील काही मतदान केंद्रावर व अंजनगाव सूर्जी, अचलपूर तालुक्यातील काही मतदान केंद्रावर उशीरा रात्रीपर्यंत मतदान झाले. त्यामुळे अंतिम आकडेवारी मिळण्यास उशीर झाला.

अमरावती विभागातील चारही लोकसभा मतदारसंघात निवडणूक विभागाकडून प्राप्त अंतिम आकडेवारीनुसार सरासरी ६२.५९ टक्के मतदान झाले. (Loksabha election 2024 Amravati Division Final voting percentage 62.59)

लोकसभा मतदारसंघनिहाय मतदान 

  • ०५- बुलडाणा -६२.०३ %
  • ०६- अकोला -६१.७९%
  • ०७- अमरावती -६३.६७ %
  • १४- यवतमाळ-वाशिम ६२.८७ %

            ......

No comments

Powered by Blogger.