Header Ads

Washim district kharip pik aanewari - वाशिम जिल्ह्यातील खरीप पिकांची अंतिम पैसेवारी 48 पैसे

Washim district kharip pik aanewari -  वाशिम जिल्ह्यातील खरीप पिकांची अंतिम पैसेवारी 48 पैसे


वाशिम जिल्ह्यातील खरीप पिकांची अंतिम पैसेवारी 48 पैसे

वाशिम दि.1(जिमाका / www.jantaparishad.com) जिल्ह्यातील एकूण 793 गावांची सन 2023 ते 24 वर्षाच्या खरीप हंगामातील प्रमुख पिकांची अंतिम पैसेवारी 48 पैसे (Washim district kharip pik aanewari ) इतकी आढळून आली आहे.

        तालुकानिहाय प्रमुख पिकांची काढण्यात आलेली अंतिम पैसेवारी पुढीलप्रमाणे आहे.वाशिम तालुका -131 गावे 48 पैसे, मालेगाव तालुका -122 गावे 49 पैसे,रिसोड तालुका -100 गावे 47 पैसे,मंगरूळपीर तालुका - 137 गावे 47 पैसे,कारंजा तालुका 167 गावे 47 पैसे आणि मानोरा तालुका - 136 गावे 48 पैसे.अशाप्रकारे जिल्ह्यातील 793 गावांची खरीप हंगामातील प्रमुख पिकांची अंतिम पैसेवारी 48 पैसे इतकी काढण्यात आली आहे.

No comments

Powered by Blogger.