Header Ads

Sant Ravidas Maharaj punyatithi - संत रविदास महाराजांना कारंजा येथे अभिवादन

Sant Ravidas Maharaj punyatithi - संत रविदास महाराजांना कारंजा येथे अभिवादन


संत रविदास महाराजांना कारंजा येथे अभिवादन 

कारंजा ( प्रतिनिधी) दि. 22 - संतश्रेष्ठ श्री रविदास महाराजांना त्यांच्या पुण्यतिथी निमित्त 20 डिसेंबर रोजी कारंजा येथे अभिवादन करण्यात आले. 

राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या कारंजा तालुका शाखेच्या वतीने नितीन राजगुरे यांच्या शिंदे- शाहाकार नगर मधील निवासस्थानी 20 डिसेंबर रोजी आयोजित या अभिवादन कार्यक्रमाला ज्ञानेश्वर घुडे, महादेव पिंगळे, यदुराज राजुस्कर, नारायण काटकर, देविदास जोगे, मधुकरराव सोनटक्के, देवलाल बोर्डे ,रवींद्र इंगळे, प्रल्हादराव पानझाडे,महादेवराव अंबाळकर, पांडुरंग गव्हाळे, गणेशराव भटकर,सुनील राजगुरे, नारायण शेगोकार, बाबाराव वानखडे, गजानन राजगुरे, राजू ठोसरे, श्रीकांत माने, मुकुंद इंगोले ,संदीप राजगुरे, नितीन राजगुरे, खुशाल राजगुरे उपस्थित होते

No comments

Powered by Blogger.