Header Ads

अवधूत महाराज संस्थान हातोला येथे भव्य यात्रा महोत्सव - awdhoot Maharaj sansthan hatola news

अवधूत महाराज संस्थान हातोला येथे भव्य यात्रा महोत्सव - awdhoot Maharaj sansthan hatola newsअवधूत महाराज संस्थान हातोला येथे १८ ऑक्टोबर रोजी भव्य यात्रा महोत्सवाचे आयोजन

कारंजा दि.१६ - दिनांक 18 ऑक्टोबर 2023 रोजी हातोला येथील अवधूत महाराज संस्थान (awdhoot Maharaj sansthan hatola) येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही भव्य यात्रा महोत्सव साजरा होत आहे. या निमित्त सकाळी काल्याचे किर्तन होत असून त्यानंतर महाप्रसादास सुरुवात होणार आहे. तरी परिसरातील भाविक भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेण्याचे आवाहन आयोजकाच्या वतीने करण्यात आले आहे. 

अवधूत महाराज संस्थान हातोला येथे भव्य यात्रा महोत्सव - awdhoot Maharaj sansthan hatola news 2


दरवर्षी या यात्रेत हजारो नागरिक उपस्थित राहून महाप्रसादाचा लाभ घेतात. हे मंदिर स्थळ प्रेक्षणीय असून प्रेक्षणीय असून नैसर्गिक वातावरणात स्थित आहे. परिसरात दत्तप्रभू ,अनुसया मातेचे मंदिर आहे. या ठिकाणी असलेल्या विहिरी बाबत विशेष महती भाविक भक्त सांगत असतात. आयोजकांनी विनंती केली आहे की, भव्य यात्रा महोत्सवाचा भाविक भक्तांनी लाभ घ्यावा. 

या मंदिरावर दर बुधवारी विशेष करून भाविक भक्तांची गर्दी असते.

No comments

Powered by Blogger.