Header Ads

DP Tiranga for Har Ghar Tiranga Abhiyan : Appeal by PM Narendra Modi - ‘हर घर तिरंगा’ मोहीम साकारण्यासाठी समाज माध्यमांवर आपल्या फोटो ऐवजी तिरंगा लावण्याचे पंतप्रधानांचे आवाहन

DP Tiranga for Har Ghar Tiranga Abhiyan : Appeal by PM Narendra Modi


‘हर घर तिरंगा’ मोहीम साकारण्यासाठी समाज माध्यमांवर आपल्या फोटो ऐवजी तिरंगा लावण्याचे पंतप्रधानांचे आवाहन

DP Tiranga for Har Ghar Tiranga Abhiyan : Appeal by PM Narendra Modi

न्यूज PIB द्वारा 

मुंबई : दिनांक - 14 AUG 2023

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समाजमाध्यमावरील स्वतःच्या फोटोच्या जागी तिरंगी झेंड्याचा फोटो लावला आहे. ‘हर घर तिरंगा’ ही घोषणा साकारण्यासाठी प्रत्येकाने हा बदल करण्याचे आवाहन पंतप्रधानांनी केले आहे. (DP Tiranga for Har Ghar Tiranga Abhiyan : Appeal by PM Narendra Modi)

देशात 13 ते 15 ऑगस्ट या कालावधीत #HarGharTiranga मोहीम साजरी केली जात आहे.

Tweet by PM Narendra Modi #HarGharTiranga


पंतप्रधानांनी ट्विटर संदेशात म्हटले आहे,

“समाज माध्यमांवरील आपले फोटो बदलून ‘हर घर तिरंगा’ साकारूया आणि #HarGharTiranga या खास प्रयत्नाला पाठिंबा दर्शवून आपल्या लाडक्या देशाशी असलेले बंध आणखी घट्ट करूया.”


No comments

Powered by Blogger.