Header Ads

विभागीय लोकशाही दिन : अमरावती येथे १२ जून रोजी - Vibhagiya Lokshahi Din Amaravati on 12 June

Vibhagiya Lokshahi Din Amaravati on 12 June : विभागीय लोकशाही दिन : अमरावती येथे १२ जून रोजी


विभागीय लोकशाही दिन १२ जून रोजी

      वाशिम, दि. 09 (जिमाका) :  विभागीय लोकशाही दिन (Vibhagiya Lokshahi Din Amaravati)महिला लोकशाही दिन (Mahila Lokshahi Din) चे आयोजन 12 जून 2023 रोजी सकाळी ११ वाजता विभागीय आयुक्त कार्यालय, अमरावती येथे करण्यात येणार आहे. तरी सामान्य नागरीकांनी तसेच महिलांनी त्यांच्या विभागीय लोकशाही दिनामधील व महिला लोकशाही दिनामधील तक्रार अर्ज विहीत नमुन्यात लोकशाही दिनाच्या १५ दिवस आधी दोन प्रतीत पाठविणे आवश्यक आहे. नागरीकांनी आपली तक्रार degamravati@gmail.com / deg_amravati@rediffmail.com या ई-मेलवर विहीत नमुन्यात पाठवावे. यावे. असे आवाहन अमरावती विभागाचे उपआयुक्त संजय पवार यांनी केले आहे.


No comments

Powered by Blogger.