Header Ads

२९ एप्रिल रोजी जिल्ह्यात सरासरी १६.७ मिलिमीटर पाऊस : unseasonal rainfall in washim district on 29 April

२९ एप्रिल रोजी जिल्ह्यात सरासरी १६.७ मिलिमीटर पाऊस : unseasonal rainfall in washim district on 29 April


अवकाळी पाऊस व गारपिटीने वाशिम जिल्ह्यात १८३ हेक्टरवरील पिकांचे नुकसान

२९ एप्रिल रोजी जिल्ह्यात सरासरी १६.७ मिलिमीटर पाऊस 

        वाशिम दि.३० (जिमाका) www.jantaparishad.com - जिल्ह्यात २९ एप्रिल रोजी पडलेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे १८३.६० हेक्टरवरील शेत पिकांचे नुकसान झाले. सर्वाधिक नुकसान मानोरा तालुक्यात झाले आहे. या तालुक्यात १८२ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे.२९ एप्रिल रोजी जिल्ह्यात सरासरी १६.७ मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली. 

      अवकाळी पाऊस व गारपिटीने वाशिम तालुक्यात १.६० हेक्टरवरील मुंग,कांदा पिकाचे,मानोरा तालुक्यात १८२ हेक्टरमधील शेत पीकाचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती प्राप्त झाली आहे.

No comments

Powered by Blogger.