Header Ads

वाशिम जिल्ह्यासाठी वर्ष २०२३ च्या ३ स्थानिक सुट्या जाहीर - local holiday 2023 washim district declared

वाशिम जिल्ह्यासाठी वर्ष २०२३ च्या ३ स्थानिक सुट्या जाहीर - local holiday 2023 washim district declared


वाशिम जिल्ह्यासाठी वर्ष २०२३ च्या ३ स्थानिक सुट्या जाहीर

       वाशिम, दि. 26 www.jantaparishad.com (जिमाका) : सन 2023 या वर्षातील तीन स्थानिक सुट्या (local holiday 2023 washim district declared) जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी जाहीर केल्या आहे. यामध्ये 

1) 14 सप्टेंबर- पोळा, 

2) 22 सप्टेंबर- ज्येष्ठागौरी पुजन आणि 

3) 13 नोव्हेंबर- लक्ष्मीपूजना नंतरचा दुसरा दिवस 

    या सुट्ट्यांचा समावेश आहे. 

        हा आदेश जिल्हयातील दिवाणी व फौजदारी न्यायालय आणि अधिकोष यांना लागू राहणार नाही. असे आदेशात नमुद आहे.

No comments

Powered by Blogger.