वाशिम जिल्हयातील ५ डिसेंबर रोजीचा लोकशाही दिन रद्द - Lokshahi din on 5th dec cancelled
वाशिम जिल्हयातील 5 डिसेंबर रोजीचा लोकशाही दिन रद्द
वाशिम, www.jantaparishad.com दि. 02 (जिमाका) : जिल्हयातील 287 ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूकीची आचार संहिता संपूर्ण जिल्हयात लागू झाली आहे. त्यामुळे येत्या सोमवारी 5 डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आलेला जिल्हा लोकशाही दिन रद्द करण्यात आला आहे. याची जिल्हयातील सर्व नागरीकांनी नोंद घ्यावी. असे जिल्हाधिकारी कार्यालयाने कळविले आहे.
Post a Comment