Shri Swami Samarth Tarak Mantra lyrics marathi image pic श्री स्वामी समर्थ तारक मंत्र Ashkya hi shakya kartil swami

Shri Swami Samarth Tarak Mantra श्री स्वामी समर्थ तारक मंत्र Ashkya hi shakya kartil swami

 


Shri Swami Samarth Tarak Mantra

श्री स्वामी समर्थ तारक मंत्र नि:शंक हो निर्भय हो मना रे,
प्रचंड स्वामीबळ पाठीशी रे,
अतर्क्य अवधुत हे स्मरणगामी,
अशक्य ही शक्य करतील स्वामी || १ ||

जिथे स्वामीपाय तिथे न्युन काय,
स्वये भक्त प्रारब्ध घडवी ही माय,
आज्ञेविन काळ ना नेई त्याला,
परलोकीही ना भिती तयाला || २ ||

उगाची भितोसी भय हे पळु दे,
जवळी उभी स्वामी शक्ती कळु दे,
जगी जन्ममृत्यु असे खेळ ज्यांचा,
नको घाबरु तु असे बाळ त्यांचा || ३ ||

खरा होई जागा श्रद्धेसहीत,
कसा होशी त्याविण तु स्वामीभक्त,
कितीदा दिला बोल त्यांनीच हात,
नको डगमगु स्वामी देतील साथ || ४ ||

विभुती नमन नाम ध्यानादी तीर्थ,
स्वामीच ह्या पंचप्राणामृतात,
हे तीर्थ घे आठवी रे प्रचिती,
न सोडी कदा स्वामी ज्या घेई हाती || ५ ||

!! श्री स्वामी समर्थ महाराज कि जय !!

*------- विशेष -------*

Shri Swami Samarth Mantra

श्री स्वामी समर्थ नेहमी खालील मंत्र म्हणत असत 

शिव हर शंकर नमामी शंकर
शिव शंकर शंभो !
हे गिरीजापती भवानी शंकर
शिव शंकर शंभो !!
!! ऊँ नम : शिवाय !!

----------------------
----- Also Read This -----

अक्कलकोट स्वामी समर्थांची आरती 

Shree Swami Samarth Maharaj Aarti Lyrics 

Share on Google Plus

About Janta Parishad

    Blogger Comment
    Facebook Comment

0 comments:

एक टिप्पणी भेजें

साप्ताहिक जनता परिषद अंक - ४३ वर्ष - ४४ दिनांक - २४ नोव्हेंबर २०२२ Janta Parishad E-43 Y-44 24-11-2022

  साप्ताहिक जनता परिषद अंक - ४३     वर्ष - ४४    दिनांक - २४ नोव्हेंबर २०२२    Weekly Janta Parishad    Edition : 43      Year : 44     Date...