Header Ads

MHADA Recruitment 2021 Result - Selection & Waiting List : म्हाडा भरती 2021 निकाल - निवड आणि प्रतीक्षा यादी

MHADA Recruitment 2021 Result - Selection & Waiting List, म्हाडा भरती 2021 निकाल - निवड आणि प्रतीक्षा यादी


MHADA Recruitment 2021 Result - Selection & Waiting List

म्हाडा भरती 2021 - निवड आणि प्रतीक्षा यादी

       मुंबई दि १४ -  म्हाडा भरती 2021 नुसार म्हाडाच्या १४ तांत्रिक आणि ५६५ अतांत्रिक पदांच्या भरतीसाठी जानेवारी-फेब्रुवारी २०२२ मध्ये ऑनलाइन परीक्षा ( Mhada Online Exam 2022) घेण्यात आली होती.  या परीक्षेचा निकाल जाहीर (Result declared) झाला आहे. म्हाडाने ५६५ पैकी ५३३ पदांचा (533 out of 565 Post) निकाल जाहीर केला. हां निकाल म्हाडाच्या https://www.mhada.gov.in/en या संकेतस्थळावर उमेदवारांना निकाल पाहता येईल. MHADA Recruitment 2021 Result - Selection & Waiting List : म्हाडा भरती 2021 निकाल - निवड आणि प्रतीक्षा यादी 

    सदर निवड सूची व प्रतीक्षा यादी जात वैधता प्रमाणपत्र, उमेदवारांनी संमान्तर आरक्षण अंतर्गत सादर केलेली प्रमाणपत्र, अनुभव प्रमाणपत्र व अन्य शैक्षणिक प्रमाणपत्र पड़ताड़णीच्या अधीन राहून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. यास्तव सदर यादी ही तात्पुरती स्वरुपाची आहे.    

म्हाडाच्या ५६५ पद भरतीच्या परीक्षेचा निकाल खालील संकेतस्थळावर पाहता येईल. 

Mhada Online Exam 2022 Result on following website 

https://www.mhada.gov.in/en

No comments

Powered by Blogger.