Header Ads

सीयूईटी परीक्षेचा निकाल जाहीर : CUET Exam Result Declared (Web Site)

CUET Exam Result Declared (Web Site) : सीयूईटी परीक्षेचा निकाल जाहीर


CUET परीक्षेचा निकाल जाहीर

CUET Exam Result Declared 

        सीयूईटी अर्थात सामायिक विद्यापीठ पदव्युत्तर प्रवेश परीक्षेचे (COMMON UNIVERSITY ENTRANCE TEST) निकाल (CUET Exam Result Declared) राष्ट्रीय चाचणी संस्थेनं आज संध्याकाळी जाहीर केले. परीक्षार्थी आपला निकाल cuet.nta.nic.in or nta.ac.in. या संकेतस्थळावर पाहू शकतात. तसंच डाऊनलोड करून घेऊ शकतात. यावेळी या प्रवेश परीक्षेला ६ लाख ७ हजारापेक्षा जास्त उमेदवारांनी नोंदणी केली होती. त्यापैकी सुमारे ३ लाख ३४ हजार उमेदवारांनी परीक्षा दिली. 

        पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी या चाचणीतल्या गुणांनुसार प्रवेश देण्याकरता विद्यापीठांनी विद्यार्थीस्नेही पोर्टल तयार करावं, अशा सूचना विद्यापीठ अनुदान आयोगानं दिल्या आहेत. 

No comments

Powered by Blogger.