Header Ads

विभाजन विभीषिका स्मृति प्रदर्शनी उद्घाटन सोहळा - Partition Horror Memorial Exhibition


Ashwin Auto Service program

विभाजन विभीषिका स्मृति प्रदर्शनी उद्घाटन सोहळा

    कारंजा दि १२ -  स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सवानिमित्त, आज दिनांक 12 ऑगस्ट 2022 रोजी इंडियन ऑयल कॉर्पोरेशन लमिटेड , कडून विभाजन विभीषिका स्मृति  प्रदर्शनी (Partition Horror Memorial Exhibition)हर घर तिरंगा (har ghar tiranga) महो्सवानिमित्त कार्यक्रम अश्विन ऑटो सर्व्हिस (Aswin Auto Service), बायपास  आयोजित केले होता. यावेळी व्यासपीठावर श्री धीरज जी मांजरे, तहसीलदार, कारंजा.,श्री शुभम प्रभे असिस्टंट मॅनेजर ( रिटेल सेल्स ), माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष कॅप्टन अतुल एकघरे, उप्पलवार साहेब, पी एस आय खंडारे साहेब,चंद्रेशजी मेहता उपस्थित होते यावेळी माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष अतुल एकघरे यांचा सत्कार इंडियन ऑइल तर्फे मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.

यावेळी मान्यवरांनी चित्रप्रदर्शनेचे उद्घाटन करून उपक्रमाचे कौतुक केले.

या कार्यक्रमाला कारंजातील पेट्रोल पंप चे संचालक तसेच प्रतिष्ठित व्यापारी नागरिक उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रकाश राऊत यांनी केले ही प्रदर्शनी पुढील दोन दिवस कारंजातील नागरिक व शाळेतील विद्यार्थ्यांकरिता खुली राहणार आहे तरी सर्वांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन अश्विन पेट्रोल पंप चे संचालक चंद्रशेजी मेहता यांनी केले आहे.

कोई टिप्पणी नहीं

Blogger द्वारा संचालित.