Header Ads

बँकेत बचत खाते कसे उघडावे ? How to open savings account in bank?

bank account


बँकेत बचत खाते कसे उघडावे ? 

How to open savings account in bank online?

Important Documents required for opening a bank account.

        आपल्या दैनंदिन कामांसाठी बँक हे विशेष घटक बनले आहे. बँक खाते असण्याचे विशेष असे फायदे ही आहेत. या माध्यमातून आपण पैश्यांची देवान घेवान करू शकतो. खात्या सोबत मिळणाऱ्या एटीएम (ATM) चा वापर त्वरित आणि कोणत्याही वेळेस पैसे काढू शकतो तसेच देवान-घेवान चे व्यव्हार ही करु शकतो. विशेष म्हणजे बँकेत पैसे असणे हे सुरक्षेचे असते. 

        विविध अत्यावश्यक वेळेस वेळोवेळी बँक पासबुक ची मागणी केली जाते. त्यातल्या त्यात बँक खाते राष्ट्रीय बँक चे असणे अत्यावश्यक असते. विविध कामांसाठी बचत खाते किंवा चालु खाते असे वेगवेगळे खाते आवश्यक ठरतात. तर या ब्लॉग मधे आपण जाणून घेऊ बँकेत बचत खाते कसे उघडावे ? (How to open savings account  in bank?) या बाबत.  विशेष म्हणजे आजच्या ऑनलाइन च्या युगात तुम्हाला बँकेत न जाता ही  ऑनलाइन (online) पद्धतीने संबंधित बँकेच्या साईट वर जाऊन बँक अकाउंट उघडता येऊ शकतो 

आपणास पैसे जमा करायचे असेल तर आपण बचत खाते Open करतो.

बचत खाते  ( Savings Account )

        बचत खाते हे असे खते आहे कि आपण नोकरीत किंवा उद्योग धंद्यात कमविले पैसे शिलक पडले असता त्या पैशाला सुरक्षित ढेवणे आणि त्याची पुढील भविष्यासाठी राखीव करून देवाने हे व्यक्तीला वाटते अतिरिक्त पैसे पडले असतील तर तुम्ही बँकेत बचत खाते (Savings Account) उघडू शकता आणि त्यावर व्याज घेऊ शकता आणि तुम्ही त्यावर ४% ते ६% व्याज दर घेऊ शकता.

बचत खाते  ( Savings Account ) कोण उघडू शकतो ?

Who can open savings account in bank ?

खालील पैकी कोणीही बँकेत बचत खाते उघडू शकतो.  

        व्यक्ती (Individuals), संयुक्त खाती (Joint accounts), किरकोळ खाती (Minor accounts), अंध (Blind), निरक्षर (Illiterates), HUF, ट्रस्ट (Trusts), कार्यकारी आणि प्रशासक (Executors and Administrators), सरकार. संस्था (Govt. bodies), निमशासकीय विभाग (Semi-Government Departments), मान्यताप्राप्त पीएफ खाती (Recognized PF Accounts), भांडवली नफा खाती (Capital Gain Accounts), नॉन-कॉर्पोरेट संस्था (Non-Corporate bodies) उदा., क्लब (Clubs), सोसायटी (Societies), संघटना (Associations), शाळा (Schools) इ.

खाते उघडण्यासाठी आवश्यक कागदपत्रे 

Requirements for opening account

        बँकेच्या विहित नमुन्यातील अर्ज, ओळखीचा पुरावा, पत्त्याचा पुरावा, पासपोर्ट आकाराचा फोटो.

अर्ज आणि कागदपत्रे Application and Documents 

  • बँकांच्या विहित नमुन्यातील अर्ज
  • नमुना स्वाक्षरी कार्ड
  • पॅन कार्ड / फॉर्म 60 किंवा 61 ची प्रत (ग्राहकाकडे पॅन कार्ड नसल्यास)
  • ठेवीदारांचा फोटो (2 प्रती)
  • केवायसी नियमांनुसार ओळख आणि पत्त्याचा पुरावा
  • विद्यार्थी, अल्पवयीन, HUF, ट्रस्ट, असोसिएशन इत्यादींना लागू होणारे इतर कोणतेही संबंधित दस्तऐवज.
  • केवायसी नियमांनुसार ओळख आणि पत्त्याचा पुरावा (Proof of identity and address as per KYC norms) - फक्त खालील कागदपत्रे स्वीकार्य असतील (व्यक्तीसाठी):
  • (1) पासपोर्ट (Passport)
  • (2) ड्रायव्हिंग लायसन्स (Driving License)
  • (3) पॅन कार्ड (Pan Card)
  • (4) भारत निवडणूक आयोगाने जारी केलेले मतदार ओळखपत्र (Voter Identity Card issued by the Election Commission of India)
  • (5) NREGA द्वारे जारी केलेले जॉब कार्ड राज्य सरकारच्या अधिकार्‍याने रीतसर स्वाक्षरी केलेले. (Job card issued by NREGA)
  • (6) नाव, पत्ता आणि आधार क्रमांकाचा तपशील असलेले भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण (UIDAI)  ने जारी केलेले पत्र. (Aadhar Card)

Minimum Balance in Savings Accounts

बचत खात्यात कमीत कमी शिल्लक किती असावी ?

        बचत खात्यात कमीत कमी शिल्लक किती असावी हे बँक, बँक चे कार्यक्षेत्र, बँक चे प्रकार यावर अवलंबून असते.  राष्ट्रीयकृत बँकांमधे सरासरी मासिक शिल्लक रु. 1000/- सेमी-अर्बन/अर्बन/मेट्रो शाखांसाठी आणि रु. 500/- ग्रामीण शाखांसाठी.बँक खात्यावर मिळणाऱ्या सुविधा 

Facilities availabe with Bank Accounts 

  • ATM-cum-Debit Card - एटीएम-कम-डेबिट कार्ड 
  • Pass book/Pass sheet - पासबुक/पास शीट 
  • Nomination - नामांकन 
  • Standing Instructions - स्थायी सूचना  
  • Cheque Collection - चेक कलेक्शन
  • Internet & Mobile Banking - इंटरनेट आणि मोबाइल बँकिंग इ.

No comments

Powered by Blogger.