Header Ads

कांग्रेस अध्यक्ष पदाची निवडणूक घोषीत - CWC declares INC congress president election 2022

panja, inc symbol, congress election symbol


कांग्रेस अध्यक्ष पदाची निवडणूक घोषीत 

 निवडणुक 17 ऑक्टोबर ला तर मतमोजणी आणि निकाल 19 ऑक्टोबर रोजी 

CWC declares INC president election 2022

Elections on October 17 and counting and results on October 19

        नवी दिल्ली दि 28 - काँग्रेस कार्यकारिणीची आज महत्त्वाची बैठक पार पडली. काँग्रेस कार्यकारिणीची या बैठकीत काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष पदासाठीची निवडणूक घोषित (cwc declares congress president election 2022) करण्यात आली. काँग्रेस अध्यक्षपदासाठी नामांकन प्रक्रिया 24 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर या कालावधीत होणार आहे. 17 ऑक्टोबर रोजी निवडणुका (voting on 17 october) होणार असून मतमोजणी आणि निकाल 19 ऑक्टोबर (counting on 19 october) ला जाहीर केले जातील, अशी माहिती काँग्रेस खासदार केसी वेणुगोपाल (Congress MP KC Venugopal) यांनी दिली. 

    काँग्रेस कार्यकारिणीची (CWC) बैठक आज दुपारी 3:30 सुरू झाली. पक्षाध्यक्षा सोनिया गांधी या बैठकीच्या अध्यक्षस्थानी होत्या. CWC ची बैठक अशा वेळी होत आहे, जेव्हा सोनिया वैद्यकीय तपासणीसाठी परदेशात आहेत. त्यांच्यासोबत राहुल गांधी आणि प्रियांका गांधीही आहेत. सीडब्ल्यूसीच्या ऑनलाइन बैठकीत हे तीन प्रमुख नेते सहभागी झाले होते.       

कोई टिप्पणी नहीं

Blogger द्वारा संचालित.