Header Ads

शेतकऱ्यांनी पीक नुकसानीबाबत कंपनीच्या समन्वयकांशी संपर्क साधण्याचे आवाहन - crop damage contact company coordinators



शेतकऱ्यांनी पीक नुकसानीबाबत कंपनीच्या समन्वयकांशी संपर्क साधण्याचे आवाहन 

        वाशिम, दि. 23 www.jantaparishad.com (जिमाका) : खरीप हंगाम सन 2022 या वर्षात पीकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांनी कृषी विमा कंपनी ऑफ इंडियाच्या जिल्हयातील तालुका समन्वयकांशी संपर्क साधावा. तालुका समन्वयक, त्यांचे नांव, भ्रमणध्वनी क्रमांक व तालुका पुढील प्रमाणे आहे. 

वाशिम तालुका- परमेश्वर विभुते (8459252717) ऑफीस क्रमांक 8, बुस्केटवार कॉम्प्लेक्स, नवोदय विद्यालयाजवळ, काटा रोड, वाशिम. कारंजा तालुका- भुषण शिकारे, (9766969394) लाला बापु कॉम्प्लेक्स, धाबेकर कॉलेजसमोर कारंजा. मालेगांव तालुका- नितेश वाघ (9158231791) गोयंका नगर, महाराष्ट्र बँकेजवळ, मालेगांव. मंगरुळपीर तालुका- गोपाल नवघरे (9881812113) संजिवनी सोसायटी, संभाजीनगर, बायपास रोड, मंगरुळपीर. मानोरा तालुका- देविदास शिंदे (9146927137), सेवालाल कॉम्प्लेक्स, स्टेट बँकेजवळ, मानोरा आणि रिसोड तालुका- श्रीकृष्ण ढाकणे (8698491195), समर्थनगर, सिव्हील लाईनरोड, बँक ऑफ महाराष्ट्रजवळ, रिसोड 

    या भ्रमणध्वनीवर तसेच दिलेल्या कार्यालयाच्या पत्यावर संबंधित तालुक्यातील शेतकऱ्यांनी पीक नुकसानीबाबत संपर्क साधावा. असे आवाहन कृषी विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.

No comments

Powered by Blogger.