Header Ads

१५ जुलैपासून १८ वर्षावरील लाभार्थ्यांना बुस्टर डोस Booster dose for beneficiaries above 18 years of age from 15th July

booster dose covid 19


१५ जुलैपासून १८ वर्षावरील लाभार्थ्यांना बुस्टर डोस

      वाशिम, दि. 14 (जिमाका) - कोविड-19 लसीकरणाअंतर्गत 15 जुलै 2022 पासून 18 वर्षावरील सर्व लाभार्थ्यांना कोविड-19 लसीकरणाच्या बुस्टर डोसला (तिसरा डोस) सुरुवात होत आहे. हा कार्यक्रम 75 दिवस चालणार आहे. या 75 दिवसामध्ये बुस्टर डोससाठी पात्र असलेले लाभार्थी ज्यांना दुसरा डोस घेवून 6 महिने पुर्ण झाले आहे. ज्यांनी कोव्हॅक्सीन किंवा कोविशिल्ड लस घेतलेली आहे, अशा सर्व लाभार्थ्यांना सर्व लसीकरण केंद्रावर बुस्टर डोस देण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी दिली.

कोई टिप्पणी नहीं

Blogger द्वारा संचालित.