Janta Borewells

Janta Borewells
Janta Borewells

राज्यातील पीयूसी चाचणीच्या दरामध्ये वाढ PUC test rates in maharashtra increased

puc test rates in maharashtra

राज्यातील पीयूसी चाचणीच्या दरामध्ये वाढ

PUC test rates in maharashtra increased

मुंबई, दि. 13 - राज्यातील पीयूसी चाचणीच्या (PUC test rates in maharashtra increased) दरांमध्ये वाढ करण्यात आली असून त्याला मंजुरी देण्यात आली आहे, असे सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी सुधीर जायभाये यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळवले आहे.

सुधारित दरवाढ पुढीलप्रमाणे आहे. दुचाकी वाहन -५० (जुने दर ३५), पेट्रोल वरील तीनचाकी वाहन -१०० (जुने दर ७०), पेट्रोल सीएनजी एलपीजीवर चालणारे चारचाकी वाहन -१२५ (जुने दर ९०), डिझेलवर चालणारे वाहन-१५० (जुने दर ११०) हे दर तात्काळ अंमलात येत असून प्रत्येक वायूप्रदूषण तपासणीसाठी देय राहतील.

Share on Google Plus

About Janta Parishad

    Blogger Comment
    Facebook Comment

0 comments:

एक टिप्पणी भेजें