Header Ads

प्रधानमंत्री जीवन ज्योती योजना PM Jeevan Jyoti Bima Yojana प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना Suraksha Bima Yojana नागरीकांनी लाभ घ्यावा

Pradhan Mantri PM Jeevan Jyoti Bima Yojana, प्रधानमंत्री जीवन ज्योती योजना

प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना  Pradhan Mantri PM Suraksha Bima Yojana


प्रधानमंत्री जीवन ज्योती योजना 

PM Jeevan Jyoti Bima Yojana

प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना 

PM Suraksha Bima Yojana

नागरीकांनी लाभ घ्यावा

वाशिम, दि. 13  : प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना (PM Jeevan Jyoti Bima Yojana) आणि प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना (PM Suraksha Bima Yojana) ह्या दोन महत्वाच्या विमा योजना आहे. 

प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना (PM Jeevan Jyoti Bima Yojana) 18 ते 50 वयोगटातील व्यक्तीने वर्षाला 330 रुपये विमा हप्ता भरल्यास 2 लाख रुपयांचे विमा संरक्षण मिळते. विमा संरक्षण कालावधी हा 1 जून ते 31 मे असा आहे.

प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना (PM Suraksha Bima Yojana) ही 18 ते 70 वर्षे वयोगटातील व्यक्तींसाठी असून व्यक्तीने 12 रुपये वार्षिक विमा हप्ता भरुन 2 लाख रुपयांचा अपघात विमा मिळण्यास पात्र होतो. अपघातात कायमचे अपंगत्व आल्यावरही विम्याची रक्कम मिळते. या योजनेचा विमा संरक्षण कालावधी हा 1 जून ते 31 मे असा आहे.

दोन्ही विमा योजना एकत्रितपणे काढण्यासाठी वर्षाकाठी केवळ 342 रुपये हप्ता भरावा लागतो. केवळ 94 पैसे प्रति दिवस हप्ता येतो. यामधून 4 लाख रुपयांचे विमा संरक्षण मिळते. वरील वयोगटातील नागरीकांनी दोन्ही योजनांचा विमा काढावा. अधिक माहितीसाठी आपले बँक खाते असलेल्या बँक शाखेशी संपर्क साधावा. असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

No comments

Powered by Blogger.