Janta Borewells

Janta Borewells
Janta Borewells

17 मे रोजी महिला लोकशाही दिन Mahila Lokshahi Din

Mahila Lokshahi Din महिला लोकशाही दिन


17 मे रोजी महिला लोकशाही दिन

           वाशिम, दि. 13  : जिल्ह्यातील समस्याग्रस्त व पीडित महिलांना त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी व्यासपीठ मिळावे तसेच त्यांच्या तक्रारी व अडचणींची शासकीय यंत्रणेकडून सोडवणूक करण्यासाठी एक प्रभावी उपाययोजना म्हणून जिल्हास्तरावर दर महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय लोकशाही महिला लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते. जर महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी सुट्टी असेल तर त्यानंतर येणाऱ्या कामकाजाच्या दिवशी जिल्हास्तरीय महिला लोकशाही आयोजित करण्यात येतो. या महिन्यात जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन (Mahila Lokshahi Din) हा 17 मे रोजी जिल्हाधिकारी कार्यालय येथे सकाळी 11 वाजता आयोजित करण्यात आला आहे. असे प्रभारी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी आलोक अग्रहरी यांनी कळविले आहे.

Share on Google Plus

About Janta Parishad

    Blogger Comment
    Facebook Comment

0 comments:

एक टिप्पणी भेजें