Header Ads

'२१ व्या शतकातील रोजगाराच्या संधी' विषयावर उद्या मोफत ऑनलाईन वेबीनार - Free online webinar on 'Employment Opportunities in the 21st Century'



'२१ व्या शतकातील रोजगाराच्या संधी' विषयावर उद्या मोफत ऑनलाईन वेबीनार

वाशिम,दि.03 (जिमाका) - युवक-युवतींसाठी कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता आयुक्तालयामार्फत '२१ व्या शतकातील रोजगाराच्या संधी' या विषयावर राज्यस्तरीय स्तरावर ऑनलाईन मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्यात आले आहे. ०४ मार्च २०२२ रोजी दु. ३:०० ते ५.१० या वेळेत आयुक्तालयामार्फत '२१ व्या शतकातील रोजगाराच्या संधी' Free online webinar on 'Employment Opportunities in the 21st Century' या विषयावर टेक महिन्द्राच्या सहाय्यक उपाध्यक्ष कांचन भोंडे Kanchan Bhode, Assistant Vice President, Tech Mahindra, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज & अॅग्रीकल्चरलच्या उपाध्यक्ष शुभांगी तिरोडकर (Shubhangi Tirodkar, Vice President, Maharashtra Chamber of Commerce Industries & Agriculture), एफ. एम. रेनबो ऑल इंडिया रेडीओच्या आरजे नमिता वर्मा (RJ Namita Verma of F. M. Rainbow All India Radio) , नाशिक ग्रामीणच्या उपविभागीय पोलीस अधिकारी कविता फडतरे (Nashik Rural Sub-Divisional Police Officer Kavita Phadtare) , वर्धा जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार (IAS) (Wardha Collector Prerna Deshbhratar (IAS)) यांचे द्वारे ऑनलाइन वेबीनार मध्ये मार्गदर्शन केले जाणार आहे. 

तरी इच्छुक युवक युवतींनी खालील लिंकव्दारे सहभागी होऊन या संधीचा लाभ घ्यावा. असे जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त सुनंदा बजाज यांनी कळविले आहे.

फेसबुक Facebook  - https://www.facebook.com/MaharashtraSDEED

युटयुब YouTube - https://www.youtube.com/channel/UC7o2gQB5q7ValTABN4FHw1A

Join Zoom Meeting

https://zoom.us/1/95738078702?pwd=ODlzQk4xRndYQzczZy9Va05lYkxOZz209

Meeting ID: 957 3807 8702

Passcode: 12345678

No comments

Powered by Blogger.