Header Ads

वाशिम जिल्ह्यासाठी स्थानिक सुट्या जाहीर - local holidays for washim district declared



वाशिम जिल्ह्यासाठी तीन स्थानिक सुट्या जाहीर

वाशिम दि.२२ www.jantaparishad.com (जिमाका) - सन 2022 या वर्षातील तीन स्थानिक सुट्या जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस.यांनी जाहीर केल्या आहे. 

यामध्ये 17 मार्च - होळी , 26 ऑगस्ट - पोळा आणि 25 ऑक्टोबर - लक्ष्मीपूजनानंतरचा दुसरा दिवस या सुट्ट्यांचा समावेश आहे.


कोई टिप्पणी नहीं

Blogger द्वारा संचालित.