Header Ads

नागपूर स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ निवडणूक २०२१ - भाजपाचे चंद्रशेखर बावणकुळे यांचा दणदणीत विजय BJP's Chandrashekhar Bawankule won Nagpur MLC 2021



नागपूर स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ निवडणूक 2021 

भाजपाचे चंद्रशेखर बावणकुळे यांचा दणदणीत विजय

नागपूर दि.१४ - आज रोजी पार पडलेल्या नागपूर स्थानीक प्राधिकारी विधान परिषद २०२१ (Nagpur MLC 2021)  निवडणूकीच्या मतमणणेत भाजपाचे चंद्रशेखर बावणकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी दणदणीत विजय प्राप्त करीत कॉग्रेसने ऐनवेळी समर्थन दिलेले अपक्ष उमेदवार मंगेश देशमुख (Mangesh Deshmukh) यांचा पराभव केला. 

कॉग्रेसचे अधिकृत उमेदवार रविंद्र भोयर (Congress candidate Ravindra Bhoyar) यांना येथून केवळ १ मतच प्राप्त झाले. निवडूकीमध्ये भाजपाचे बावणकुळे यांना ३६२ तर कॉग्रेसचे उमेदवार यांना १८६ मते प्राप्त झालीत. तर ५ मते हि अवैध ठरली आहे. 


कोई टिप्पणी नहीं

Blogger द्वारा संचालित.