कारंजा लाड येथे एक दिवसीय विपश्यना शिबिराचे आयोजन one day vipashanya shibir in karanja
कारंजा लाड येथे एक दिवसीय विपश्यना शिबिराचे आयोजन
कारंजा (लाड) दि ०७ - कारंजा (लाड) जि.वाशिम येथे फक्त ( ज्यांनी कमीत कमी 1 दहा दिवसाचे विपश्यना शिबीर पुर्ण केले आहे अश्या जुन्या साधकां करीता ) १ दिवसीय विपश्यना शिबिराचे आयोजन दि.१०.१०.२०२१ रविवार रोजी करण्यात आले आहे.
शिबीर महेश भवन, गायत्री नगर, कारंजा लाड येथे होणार असुन शिबीराची वेळ सकाळी १० ते दुपारी ४ राहणार आहे
शिबिर स्थळी भोजन व्यवस्था राहणार आहे
तरी शिबिरास येण्याची पुर्व सुचना देणे आवश्यक आहे.
यासाठी खालील क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे
1) 9371211210. 2) 7020949215,
3) 9518729204.
Post a Comment