Header Ads

आता कोविड लसीकरण प्रमाणपत्र मिळवा व्हाट्सप्प वर - Covid Vaccination Certificate on WhatsApp information in marathi - Mobile Number of covid vaccination certificate


Covid Vaccination Certificate on WhatsApp


आता कोविड लसीकरण प्रमाणपत्र मिळवा व्हाट्सप्प वर 

Covid Vaccination Certificate on WhatsApp 

आता तुम्ही आरामात कोविड लसीकरण प्रमाणपत्र प्राप्त करू शकता सरळ आपले व्हाट्सअप्प क्रमांकावर.

केंद्र शासनाचे वतीने केंद्रीय आरोग्य मंत्री, मनसुख मांडवीया यांच्या कार्यालयाने रविवार दि. ०८ ऑगस्ट रोजी  जाहीर केले की, ज्याला त्याचे लसीकरण प्रमाणपत्र डाउनलोड करायचे आहे, तो एका क्रमांकावर व्हॉट्सअॅप संदेश पाठवू शकतो आणि ते प्रमाणपत्र लगेच प्राप्त होईल.

covid vaccination certificate on whatsapp

How to get covid vaccination certificate on your whatsapp ? 
जाणून घेऊ या कसे ....

त्या साठी केवळ खालील ३ स्टेप तुम्हाला कराव्या लागतील. 

१) तुमच्या मोबाइल वर  9013151515 हा मोबाइल क्रमांक सेव करा. 

२) "covid certificate" असे टाइप करा आणि वरील क्रमांकावर What'sApp मैसेज करा. 

३) तुमचे मोबाइल वर (OTP) येईल ते एंटर करा.   

       आणि ..... अवघ्या काही सेकंदातच तुमचे कोविड प्रमाणप्रत्र तुमच्या मोबाइल वर येईल.  

Mobile Number of covid vaccination certificate - 9013151515

No comments

Powered by Blogger.