Header Ads

कारंजा लाड - उद्या शनीवार दि.०३/०७/२०२१ चे लसीकरण vaccination in karanja lad on 3rd July 2021

  

 

कारंजा लाड - उद्या शनीवार दि.०३/०७/२०२१ चे लसीकरण

दि.०३/०७/२०२१ रोजी कारंजा शहरात खालील प्रमाणे लसीकरण केल्या जाणार आहे

 १)विवेकानंद हायस्कूल कारंजा लाड :-SDH KARANJA =1

 *Covaxin**  पहिला डोस ज्यांचे वय १८ ते ४४ आहे याना ऑनलाइन बुकिंग करणेे आवश्यक आहे   व ज्या दिवसाचे ऑनलाईन बुकिंग त्या दिवशी त्यांना वेळ ९ ते १ या टाईम मध्ये लस  मिळेल व ४५ वय च्या यांना कोणतेही ऑनलाईन बुकिंग ची आवश्यकता नाही व ज्यांना  पहिला डोस घेऊन २८ दिवस पुर्ण  झालेत अश्यना दुसरा डोस मिळेल

(एकूण ३००)

 २)मुलजी जेठा हायस्कूल कारंजा लाड SDH KARANJA -2

 *Covaxin***  पहिला डोस ज्यांचे वय १८ ते ४४ आहे याना ऑनलाइन बुकिंग करणेे आवश्यक आहे   व ज्या दिवसाचे ऑनलाईन बुकिंग त्या दिवशी त्यांना वेळ ९ ते १ या टाईम मध्ये लस  मिळेल व ४५ वय च्या यांना कोणतेही ऑनलाईन बुकिंग ची आवश्यकता नाही व ज्यांना  पहिला डोस घेऊन २८ दिवस पुर्ण  झालेत अश्यना दुसरा डोस मिळेल

(एकूण ३००)

 ३) जे सी हायस्कूल कारंजा लाड  SDH KARANJA -5

 *Covidshid* चा दुसरा डोस ज्यांचे वय १८ च्या वर आहे ज्यांना पहिला डोस घेऊन ८४ दिवस झाले याना दुसरा डोस मिळेल

(एकूण ३००)

 उप जिल्हा रुग्णालय कारंजा(लाड) जि.वाशिम

No comments

Powered by Blogger.