Header Ads

ईशांंत देशमुख यांंची मनवीसे कारंजा तालुका अध्यक्षपदी निवड nishant deshmukh mns vidyarthi sena taluka adhyaksh



ईशांंत देशमुख यांंची मनवीसे कारंजा तालुका अध्यक्षपदी निवड 

कारंजा लाड दि.०३ :- महराष्ट्रात नवनिर्माण विध्यार्थी सेनेची आढावा बैठक मनसे जिल्हा उपाध्यक्ष अमोल लुलेकर याचा निवास स्थानी संपन्न दिनांक 30 जून रोजी संपन्न झाली. 

यामधे मनसे राज्य उपाध्यक्ष राजुभाऊ उंबरकर, सरचिटणीस, मनवीसे अध्यक्ष आदित्य शिरोडकर, राज्य उपाध्यक्ष मितेश खाडे, यांच्या मार्गदर्शनाखाली मनसे जिल्हाउपाध्यक्ष अमोल लुलेकर व जेष्ठ मनसे सैनीक राजू भाऊ किडसे याचा प्रमुख उपस्थिती  मध्ये मनवीसे  जिल्हाध्यक्ष नितिन शिवलकर यांच्या हस्ते इशांत देशमुख यांची मनवीसे कारंजा तालुकाध्यक्ष पदी निवड करण्यात आली. यावेळी कोमलताई खिराडे याचा मनसे पक्षात रीतसर प्रवेश घेण्यात आला.

यावेळी अमोल मापारी,कपिल महाजन जिल्हा संघटक, अमोल गाभणे जिल्हा सरचिटणीस, तसेच कारंजा तालुका संघटक भालचंद्र श्यामसुंदर तालुका उपसंघटक अरुण बिकट वाशिम शहर सचिव निखिल बुरकुले,कारंजा शहर उपाध्यक्ष अंकुश बासोळे नितीन गुल्हाने अजय मते इत्यादी उपस्थित होते.

No comments

Powered by Blogger.