Header Ads

SSC GD Constable 2021 : Post 25,271 -10 वी पास उमेदवारांसाठी नोकरीची संधी



SSC GD कॉन्स्टेबल 25,271 जागांसाठी भरती 

10 वी पास उमेदवारांसाठी नोकरीची संधी 

  • पदाचे नाव –  कांस्टेबल (जीडी).

  • Post - SSC GD Constable 

  • रिक्त पदे – 25,271 पदे.
  • शैक्षणिक पात्रता – 10th Pass.
  • वयोमर्यादा – 18 ते 23 वर्षे.
  • अर्ज करणेची पद्धत  – ऑनलाईन.
  • अर्ज करणेची शेवटची तारीख – 31 ऑगस्ट 2021.
  • Organization Name – SSC (Staff Selection Commission)
  • Name Posts (पदाचे नाव) – Constable (GD)
  • Number of Posts (एकूण पदे) 25,271 Vacancies
  • Age Limit (वय मर्यादा) – 18-23 years
  • Official Website (अधिकृत वेबसाईट) – https://ssc.nic.in/
  • Application Mode (अर्जाची पद्धत) – Online Application
  • Job Location (नोकरी ठिकाण) – India
  • Last Date (अर्ज करण्याची शेवटची तारीख) – 31st August 2021
  • Educational Qualification (शैक्षणिक पात्रता) – Matriculation or 10th Pass
  • Age Limit (वयाची अट) – [SC/ST:05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट] 
  • 18-23 years as on 01.08.2021. Candidates should not have been born earlier than 02.08.1998 and later than 01.08.2003.
  • Selection Process (भर्ती प्रक्रिया) Selection Process is: Computer Based Examination (CBE), Physical Efficiency Test (PET), Physical Standard Test (PST), Medical Examination (DME/ RME) and Document Verification.
  • Application Fee (अर्ज शुल्क) – Open category (खुला वर्ग): ₹ 100/-
  • Reserved category (राखीव वर्ग) – No Fees
  • Importants Dates – Starting Date For Online Application 17th July 2021
  • Last Date For Online Application – 31st August 2021

SSC GD Constable Exam 2021 Pattern 

  • एसएससी कॉन्स्टेबल जीडी भरती ऑनलाइन संगणक परीक्षेत रीझनिंग, गणित, सामान्य ज्ञान आणि इंग्रजी / हिंदी विषयांमधून 100 प्रश्न विचारले जातील.
  • प्रत्येक प्रश्नाला एक गुण असेल ज्याचा अर्थ असा की ऑनलाइन संगणक आधारित परीक्षा १०० गुणांची असेल.
  • या परीक्षेत कोणत्याही प्रकारचे नकारात्मक चिन्हांकन (Negative Marking) नाही.
  • प्रत्येक विषयातून 25 प्रश्न विचारले जातील.
  • प्रश्नपत्रिका हिंदी आणि इंग्रजी दोन्ही भाषेत असेल.
  • लेखी परीक्षेत पात्र ठरलेल्या उमेदवारांना शारीरिक कार्यक्षमता चाचणीसाठी बोलवले जाईल.
  • ऑनलाइन लेखी परीक्षा 90 मिनिटांची असेल. आपल्याला 1:30 तासात सर्व प्रश्न सोडवावे लागतील.

No comments

Powered by Blogger.