Header Ads

कारंजा लाड - उद्या शनीवार दि.२४/०७/२०२१ चे लसीकरण 24 July vaccination in Karanja lad

     


कारंजा लाड - उद्या शनीवार दि.२४/०७/२०२१ चे लसीकरण

दि.२४/०७/२०२१ रोजी कारंजा शहरात खालील प्रमाणे लसीकरण केल्या जाणार आहे

१)विवेकानंद हायस्कूल, कारंजा लाड :-SDH KARANJA =5

  *Covaxin**  पहिला डोस ज्यांचे वय १८ च्या वर आहे  यांना कोणतेही ऑनलाईन बुकिंग ची आवश्यकता नाही त्यांना पहिला डोस व ज्यांना  पहिला डोस घेऊन २८ दिवस पुर्ण  झालेत अश्यना दुसरा डोस मिळेल

(एकूण १५०)

२)मुलजी जेठा हायस्कूल कारंजा लाड SDH KARANJA -5

  *Covidshid*  पहिला डोस ज्यांचे वय १८ च्या वर आहे  यांना कोणतेही ऑनलाईन बुकिंग ची आवश्यकता नाही त्यांना पहिला डोस व ज्यांना  पहिला डोस घेऊन ८४ दिवस पुर्ण  झालेत अश्यना दुसरा डोस मिळेल

(एकूण १५०)

 उप जिल्हा रुग्णालय कारंजा(लाड) जि.वाशिम

No comments

Powered by Blogger.