Header Ads

१५ जुलाई २०२१ - वाशिम जिल्ह्यात आज कोरोना बाधित डिस्चार्ज बाबतची माहिती पुढील प्रमाणे 15 July 2021 - Washim District Corona News

      30 May 2021 - Washim District Corona News

१५ जुलाई २०२१ - वाशिम जिल्ह्यात आज कोरोना बाधित डिस्चार्ज बाबतची माहिती पुढील प्रमाणे 

15 July 2021 - Washim District Corona News

    वाशिम (जनता परिषद) दि. १५ -  Washim District corona news today. वाशिम जिल्ह्यात आज (Corona Positive) कोरोना बाधित म्हणून १० रुग्णांची नोंद झाली, ८ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. जिल्ह्यातील आता पर्यंतचे एकूण कोरोना बधितांची संख्या ४१,५९५ वर पोहोचली आहे. 

    वाशिम : सोंडा- १.

    रिसोड : अयोध्या नगर- १, ग्रामीण रुग्णालय परिसर- १, आसनगल्ली- १, चिंचाबाभर- १, केनवड- १, महागाव- १, मांगवाडी- १.

     कारंजा : कामरगाव- १.
    जिल्ह्याबाहेरील एका बाधिताची नोंद झाली आहे.

    कृपया SMS ह्या त्रिसूत्री चा अवलम्ब करा.   

    1. S- Social Distancing (अंतर राखा) 
    2. M - Mask (मास्क वापरा) 
    3. S - Sanitizer (वारंवार हात धुवा)   

कोरोना बाधितांची सद्यस्थिती

  • एकूण पॉझिटिव्ह – ४१५९५
  • ऍक्टिव्ह – ९१
  • डिस्चार्ज – ४०८८१
  • मृत्यू – ६२२

(टिप: वरील आकडेवारी जिल्ह्यात तसे मृत्यूचा यामध्ये समावेश नाही.)

No comments

Powered by Blogger.