कारंजा लाड - उद्या सोमवार दि.०५/०७/२०२१ चे लसीकरण 05 July karanja lad vaccination
कारंजा लाड - उद्या सोमवार दि.०५/०७/२०२१ चे लसीकरण
दि.०५/०७/२०२१ रोजी कारंजा शहरात खालील प्रमाणे लसीकरण केल्या जाणार आहे
१)विवेकानंद हायस्कूल कारंजा लाड :-SDH KARANJA =1
*Covaxin** पहिला डोस ज्यांचे वय १८ ते ४४ आहे याना ऑनलाइन बुकिंग करणेे आवश्यक आहे व ज्या दिवसाचे ऑनलाईन बुकिंग त्या दिवशी त्यांना वेळ ९ ते १ या टाईम मध्ये लस मिळेल व ४५ वय च्या वर च्या यांना कोणतेही ऑनलाईन बुकिंग ची आवश्यकता नाही व ज्यांना पहिला डोस घेऊन २८ दिवस पुर्ण झालेत अश्यना दुसरा डोस मिळेल
(एकूण २००)
२)मुलजी जेठा हायस्कूल कारंजा लाड SDH KARANJA -2
*Covaxin*** पहिला डोस ज्यांचे वय १८ ते ४४ आहे याना ऑनलाइन बुकिंग करणेे आवश्यक आहे व ज्या दिवसाचे ऑनलाईन बुकिंग त्या दिवशी त्यांना वेळ ९ ते १ या टाईम मध्ये लस मिळेल व ४५ वय च्या वर आहे यांना कोणतेही ऑनलाईन बुकिंग ची आवश्यकता नाही व ज्यांना पहिला डोस घेऊन २८ दिवस पुर्ण झालेत अश्यना दुसरा डोस मिळेल
(एकूण २००)
३) जे सी हायस्कूल कारंजा लाड SDH KARANJA -5
*Covidshid* पहिला डोस ज्यांचे वय १८ ते ४४ आहे याना ऑनलाइन बुकिंग करणेे आवश्यक आहे व ज्या दिवसाचे ऑनलाईन बुकिंग त्या दिवशी त्यांना वेळ ९ ते १ या टाईम मध्ये लस मिळेल व ४५ वय च्या वर आहे त्यांना ऑनलाईन बुकिंग ची आवश्यकता नाही व ज्यांना पहिला डोस घेऊन ८४दिवस पुर्ण झालेत अश्यना दुसरा डोस मिळेल
(एकूण ३००)
*उप जिल्हा रुग्णालय कारंजा(लाड) जि.वाशिम*
Post a Comment