Header Ads

कारंजा लाड - उद्या गुरुवार दि.०१/०७/२०२१ लसीकरण vaccination at Karanja tomorrow 1st July

 

कारंजा लाड - उद्या गुरुवार दि.०१/०७/२०२१ चे लसीकरण

दि.०१/०७/२०२१ रोजी कारंजा शहरात खालील प्रमाणे लसीकरण केल्या जाणार आहे

 १)विवेकानंद हायस्कूल, कारंजा लाड :- 

 *Covaxin**  पहिला डोस ज्यांचे वय १८ ते ४४ आहे याना ऑनलाइन ऑपरमेन्ट घेणे आवश्यक आहे   व ज्या दिवसाचे ऑनलाईन ऑपरमेन्ट त्या दिवशी त्यांना वेळ ९ ते १ या टाईम मध्ये लस  मिळेल व ४५ वय च्या यांना कोणतेही ऑपरमेन्ट ची आवश्यकता नाही व ज्यांना  पहिला डोस घेऊन २८ दिवस पुर्ण  झालेत अश्यना दुसरा डोस मिळेल

(एकूण २००)

 २)मुलजी जेठा हायस्कूल कारंजा लाड

*Covaxin***  पहिला डोस ज्यांचे वय १८ ते ४४ आहे याना ऑनलाइन ऑपरमेन्ट घेणे आवश्यक आहे   व ज्या दिवसाचे ऑनलाईन ऑपरमेन्ट त्या दिवशी त्यांना वेळ ९ ते १ या टाईम मध्ये लस  मिळेल व ४५ वय च्या यांना कोणतेही ऑपरमेन्ट ची आवश्यकता नाही व ज्यांना  पहिला डोस घेऊन २८ दिवस पुर्ण  झालेत अश्यना दुसरा डोस मिळेल

 एकूण २००)

 ३) जे सी हायस्कूल कारंजा लाड  

Covaxin***  पहिला डोस ज्यांचे वय १८ ते ४४ आहे याना ऑनलाइन ऑपरमेन्ट घेणे आवश्यक आहे   व ज्या दिवसाचे ऑनलाईन ऑपरमेन्ट त्या दिवशी त्यांना वेळ ९ ते १ या टाईम मध्ये लस  मिळेल व ४५ वय च्या यांना कोणतेही ऑपरमेन्ट ची आवश्यकता नाही व ज्यांना  पहिला डोस घेऊन २८ दिवस पुर्ण  झालेत अश्यना दुसरा डोस मिळेल

 एकूण २००)

 उप जिल्हा रुग्णालय कारंजा(लाड) जि.वाशिम

No comments

Powered by Blogger.