Header Ads

दि.२५ जुन - वाशिम जिल्ह्यात आणखी २९ कोरोना बाधित; २९ जणांना डिस्चार्ज 25 june washim district corona news today

वाशिम जिल्ह्यात आणखी २९ कोरोना बाधित; २९ जणांना डिस्चार्ज

वाशिम दि. २५ जुन - जिल्ह्यात आणखी २९ कोरोना बाधित; २९ जणांना डिस्चार्ज

वाशिम : लाखाळा- १, तिरुपती सिटी- १, उमरा- १, वांगी- १.

मालेगाव : अमानी- १, डव्हा- १, कोळगाव- १, शिरपूर- १.

रिसोड : पवारवाडी- १, कुकसा- १, पेनबोरी- १, वाडी रायताळ- १, मोठेगाव- २.

मंगरूळपीर : हुडको कॉलनी- १, शहरातील इतर ठिकाणचा- १, मोहगव्हाण- १, पारवा- १, पिंप्री अवगण- १, सायखेडा- १, सोनखास- १.

कारंजा लाड : निवारा कॉलनी- १, किन्ही रोकडे- १.

मानोरा : इंझोरी- १, जामदरा- १.

जिल्ह्याबाहेरील ४ बाधितांची नोंद झाली आहे. तसेच मे-२०२१ मध्ये झालेल्या दोन मृत्यूंची नोंद पोर्टलवर झाली आहे.

कोरोना बाधितांची सद्यस्थिती

एकूण पॉझिटिव्ह – ४१३४४

ऍक्टिव्ह – २८२

डिस्चार्ज – ४०४४४

मृत्यू – ६१७

(टीप: वरील आकडेवारी जिल्ह्यात व जिल्ह्याबाहेर झालेल्या मृत्यूंची आहे. सदर आकडेवारी पोर्टलवर अपडेट झालेली आहे.)

No comments

Powered by Blogger.