Header Ads

कारंजा लाड येथे उद्या शुक्रवार दि.२५ जुन रोजी होणारे लसीकरण 25 june vaccination in karanja lad


कारंजा लाड येथे उद्या शुक्रवार दि.२५ जुन रोजी होणारे लसीकरण

कारंजा दि.२४ जुन २०२१ -  उप जिल्हा रुग्णालय कारंजा(लाड) जि.वाशिम चेे माहितीनुसार उद्या दि. २५ जुन रोजी कारंजा शहरात खालील प्रमाणे लसीकरण होईल 

 १)विवेकानंद हायस्कूल कारंजा लाड :- 

 Covaxin चा दुसरा डोस वय १८  ते ४४ व ४५ वरच्या ना ज्यांचा  पहिला डोस घेऊन २८ दिंवस झालेत अश्यना दुसरा डोस मिळेल

(एकूण १००)

 २)मुलजी जेठा हायस्कूल कारंजा लाड

 Covaxin चा दुसरा डोस वय १८  ते ४४ व ४५ वरच्या ना ज्यांचा  पहिला डोस घेऊन २८ दिंवस झालेत अश्यना दुसरा डोस मिळेल

(एकूण १००)

 ३) म ब्र आश्रम प्राथ शाळा(जे डी चवरे शाळे जवळ) कारंजा लाड  

 Covaxin चा दुसरा डोस वय १८  ते ४४ व ४५ वरच्या ना ज्यांचा  पहिला डोस घेऊन २८ दिंवस झालेत अश्यना दुसरा डोस मिळेल

(एकूण ७०)

 उप जिल्हा रुग्णालय कारंजा(लाड) जि.वाशिम

No comments

Powered by Blogger.