Header Ads

३१ मे २०२१ - वाशिम जिल्ह्यात आज कोरोना बाधित डिस्चार्ज बाबतची माहिती पुढील प्रमाणे 31 May 2021 - Washim District Corona News

    30 May 2021 - Washim District Corona News

३१ मे २०२१ - वाशिम जिल्ह्यात आज कोरोना बाधित डिस्चार्ज बाबतची माहिती पुढील प्रमाणे 

31 May 2021 - Washim District Corona News

    वाशिम (जनता परिषद) दि.३१ -  Washim District corona news today. वाशिम जिल्ह्यात आज (Corona Positive) कोरोना बाधित म्हणून ११४  रुग्णांची नोंद झाली, २७२ जणांना डिस्चार्ज देण्यात आला तर १ मृत्यूंची नोंद आहे. जिल्ह्यातील आता पर्यंतचे एकूण कोरोना बधितांची संख्या ४०,०६३ वर पोहोचली आहे. 

    वाशिम : सिव्हील लाईन्स- १, दत्त नगर- १, काळे फाईल- १, लाखाळा- १, पोलीस वसाहत- १, पुसद नाका- १, राम नगर- १, समता नगर- १, शिवाजी नगर- ४, शहरातील इतर ठिकाणचे- ३, अनसिंग- ५, जुमडा- २, मोहगव्हाण- १, नागठाणा- १, पंचाळा- १, शेलू- १, सोंडा- १, तोंडगाव- १, वाई- १, वारला- १, एकांबा- १.

    मालेगाव : शहरातील- ७, दुधाळा- १, मुंगळा- १, नागरतास- २, पांगराबंदी- १, शिरपूर- १, वाडी रामराव- १.

    रिसोड : आगरवाडी- १, भोकरखेड- २, चिखली- १, घोन्सर- ३, जवळा- १, कवठा- १, मसलापेन- १, मोप- १, पळसखेड- १, पेनबोरी- १, रिठद- १.

    मंगरूळपीर : जांब रोड- १, गणेश मंदिर जवळ- १, वरुड रोड- १, शहरातील इतर ठिकाणचा- १, आसेगाव- १, चिचखेडा- १, चिखलगड- १, चिखली- २, जोगलदरी- १, लाठी- १, मजलापूर- १, मसोला- २, पार्डी ताड- २, सायखेडा- १, सोनखास- १, वनोजा- ३.

    कारंजा लाड : शिक्षक कॉलनी- १, शिवाजी नगर- १, सिंधी कॅम्प- १, शहरातील इतर ठिकाणचा- १, दादगाव- १, धोत्रा- १, दिघी- १, खानापूर- १, मजलापूर- १, मेहा- ८, पानविहीर- १, पोहा- १, येवता- १.

    मानोरा : साखरडोह- १, कारखेडा- १, धामणी- १. 

    जिल्ह्याबाहेरील ११ बाधितांची नोंद झाली असून गेल्या २४ तासांत जिल्ह्यात एका बाधिताचा मृत्यू झाला आहे. 

    तसेच आरोग्य विभागाने २४ मे रोजी स्पष्ट केल्यानुसार जिल्ह्यात व जिल्ह्याबाहेर गेल्या काही दिवसांत झालेल्या मृत्यूंची माहिती पोर्टलवर अपडेट करण्याची कार्यवाही सातत्याने सुरु असून त्यानुसार पोर्टलवर अपडेट झालेल्या १२० मृत्यूंची नोंद आज घेण्यात आली आहे.

    कृपया SMS ह्या त्रिसूत्री चा अवलम्ब करा.   

    1. S- Social Distancing (अंतर राखा) 
    2. M - Mask (मास्क वापरा) 
    3. S - Sanitizer (वारंवार हात धुवा)   

कोरोना बाधितांची सद्यस्थिती

  • एकूण पॉझिटिव्ह – ४००६३
  • ऍक्टिव्ह – २१५८
  • डिस्चार्ज – ३७३२६
  • मृत्यू – ५७९

(टिप: वरील आकडेवारी जिल्ह्यात तसे मृत्यूचा यामध्ये समावेश नाही.)

No comments

Powered by Blogger.