Header Ads

२५ मे २०२१ - वाशिम जिल्ह्यात आज कोरोना बाधित डिस्चार्ज बाबतची माहिती पुढील प्रमाणे 25 May 2021 - Washim District Corona News

                                                      Washim District Corona News

२५ मे २०२१ - वाशिम जिल्ह्यात आज कोरोना बाधित डिस्चार्ज बाबतची माहिती पुढील प्रमाणे 

25 May 2021 - Washim District Corona News

    वाशिम (जनता परिषद) दि.२५  -  Washim District corona news today. वाशिम जिल्ह्यात आज (Corona Positive) कोरोना बाधित म्हणून ३३५ रुग्णांची नोंद झाली, ४८६  जणांना डिस्चार्ज देण्यात आला तर १०  मृत्यूंची नोंद आहे. जिल्ह्यातील आता पर्यंतचे एकूण कोरोना बधितांची संख्या ३८,८१७  वर पोहोचली आहे. 

    वाशिम : अल्लाडा प्लॉट- १, आनंद भोजनालय जवळील- १, सिव्हील लाईन्स- ८, गव्हाणकर नगर- १, आययुडीपी कॉलनी- १, लाखाळा- २, मंत्री पार्क- १, पॉलिटेक्निक कॉलेज परिसरातील- १, रेनॉल्ड हॉस्पिटल परिसर- ३, वाटाणे लॉन परिसर- १, व्यंकटेश कॉलनी- १, शहरातील इतर ठिकाणचे- २, एकांबा- ३, असोला- १, धानोरा-१, गोंडेगाव- १, जांभरुण- १, काजळंबा- २, कळंबा महाली- १, माळेगाव- २, मसला- १, राजगाव- १, सावळी- १, सावरगाव- २, सायखेडा- १, सोनखास- १, सुरकुंडी बु.- ८, तांदळी- १, तोरणाळा- १, देवठाणा- २, वाघजाळी- १, वाळकी- १, खरोळा- १.

    मालेगाव : गांधी चौक- ४, शहरातील इतर ठिकाणचे- ५, डोंगरकिन्ही- १, एकांबा- १, हनवतखेडा- १, जऊळका- ४, कुरळा- १, पांगराबंदी- १, सोनाळा- १, वाकळवाडी- ३, कळंबेश्वर- १.

    रिसोड : अमरदास नगर- १, आप्पास्वामी रोड- १, इंदिरा नगर- १, शिवाजी चौक- १, शिवशक्ती नगर-१, शहरातील इतर ठिकाणचा- १, बाळखेड- १, भर जहांगीर- २, बिबखेड- १, चिखली- ४, एकलासपूर- १, गणेशपूर- १, घोन्सर- १, गोवर्धन- ४, जवळा- १, केनवड- २, खडकी सदार- ३, कोयाळी- १, मोप- ४, पेडगाव- ९, रिठद- १, येवता-१, येवती- ४, कळमगव्हाण- ४.

    मंगरूळपीर : धनगरपुरा- १, कुलकर्णी ले-आऊट- १, मंगलधाम- १, राधाकृष्ण नगरी- २, शहरातील इतर ठिकाणचा- १, बोरवा- १, चांदई- १, चिखलगड- १, दाभा- १, गणेशपूर- २, गिंभा- २, गोगरी- १, हिरंगी- १, हिसई- १, जांब- १, जोगलदरी- २, कासोळा- ५, पेडगाव- १, लाठी- १, नागी- २, निंभी- १, पिंपळगाव- २, पिंपळखुटा- १, पिंप्री- १, पोघात- १, सायखेडा- १, साळंबी- १, सावरगाव- १, शेलूबाजार- १, तांदळी- १, वडगाव- १, वनोजा- १, वसंतवाडी- २, चिखली- २.

    कारंजा लाड : आंनद नगर- १, गवळीपुरा- १, अशोक नगर- १, बाबरे कॉलनी- १, बायपास रोड- २, गांधी चौक- १, गुरुदेव नगर- १, कृषि नगर- १, महावीर कॉलनी- २, बसस्थानक जवळ- २, निजामपुरा- १, नूतन कॉलनी- ३, रंगारीपुरा- १, उपजिल्हा रुग्णालय परिसर- १, भारतीपुरा- १, शिक्षक कॉलनी- १, सिंधी कॅम्प- २, तुषार कॉलनी- १, वाणीपुरा- २, यशोदा नगर- २, शहरातील इतर ठिकाणचे- २, आखतवाडा- १, औरंगापूर- १, बेलखेड- १, भामदेवी- ३, दादगाव- १, धामणी- १, धनज- २, धोत्रा देशमुख- ७, दिघी- ४, दोनद- ६, हिवरा लाहे- १, इंझा- १, कामरगाव- ५, खेर्डा- २, किनखेड- ३, कुपटी- १, लाडेगाव- २, लोहारा- २, मनभा- ३, मांडवा- १, मुंगुटपूर- ३, पिंपळगाव- २, पिंप्री मोडक- १, पिंप्री मोखड- १, पोहा- ६, रहाटी- १, शेलुवाडा- २, शिवणी- २, सोहळ- १, तांदळी- २, उंबर्डा बाजार- १, वाकी- १, विळेगाव- १, वाई- १, यावर्डी- १.

    मानोरा : असोला- १, भुली- ४, दापुरा- ३, हट्टी- १, हिवरा- २, करपा- १, म्हसनी- १४, पारवा- २, रोहना- १, साखरडोह- १, वरोली- १, सिंगडोह- १.

    जिल्ह्याबाहेरील २२ बाधितांची नोंद झाली आहे. 
    तसेच, आणखी दहा बाधितांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे.

    कृपया SMS ह्या त्रिसूत्री चा अवलम्ब करा.   

    1. S- Social Distancing (अंतर राखा) 
    2. M - Mask (मास्क वापरा) 
    3. S - Sanitizer (वारंवार हात धुवा)   

कोरोना बाधितांची सद्यस्थिती

  • एकूण पॉझिटिव्ह – ३८८१७
  • ऍक्टिव्ह – २८५४
  • डिस्चार्ज – ३५५२७
  • मृत्यू – ४३५

(टिप: वरील आकडेवारी जिल्ह्यात तसे मृत्यूचा यामध्ये समावेश नाही.)

No comments

Powered by Blogger.