Header Ads

२४ मे २०२१ - दिलासादायक : वाशिम जिल्ह्यात आज पॉजिटिव आलेल्या रुग्णांपेक्षा डिस्चार्ज ची संख्या दुप्पट पेक्षा जास्त 24 May 2021 - Washim District Corona News

                                                     

Washim District Corona News

२४ मे २०२१ - दिलासादायक : वाशिम जिल्ह्यात आज पॉजिटिव आलेल्या रुग्णांपेक्षा डिस्चार्ज ची संख्या दुप्पट पेक्षा जास्त 

24 May 2021 - Washim District Corona News

    वाशिम (जनता परिषद) दि.२४ -  Washim District corona news today. वाशिम जिल्ह्यात पॉजिटिव आलेल्या रुग्णांपेक्षा डिस्चार्ज झालेल्यांची संख्या ही जवळपास दुप्पट पेक्षा  जास्त आहे ही खूपच दिलासा देणारी बाब होय.   आज (Corona Positive) कोरोना बाधित म्हणून २४१ रुग्णांची नोंद झाली, ५७८  जणांना डिस्चार्ज देण्यात आला तर ५  मृत्यूंची नोंद आहे. जिल्ह्यातील आता पर्यंतचे एकूण कोरोना बधितांची संख्या ३८,४८२  वर पोहोचली आहे. 

    Washim वाशिम : अल्लाडा प्लॉट- १, सिव्हील लाईन्स- १, लाखाळा- १, नालंदा नगर- १, पाटणी चौक- १, पोलीस वसाहत- २, संतोषी माता नगर- १, दर्गा परिसर- २, इन्नानी पार्क- १, शहरातील इतर ठिकाणचे- ३, अनसिंग- ३, बाभूळगाव- १, भटउमरा- १, भोयता- १, धारकाटा- २, एकांबा- ९, घोटा- १, जांभरुण- ३, खरोळा- ५, मोंटो कार्लो कॅम्प- १, पांडव उमरा- १, पार्डी टकमोर- ३, शेलू खु.- १, सुरकुंडी- १, तामसाळा- १, टो- १, तोंडगाव- १, उमरा- १, विळेगाव- १, वाघोली- ४, वारा जहांगीर- १, झाकलवाडी- २, झोडगा- १, मोहजा- १.

    Malegaon मालेगाव : शहरातील- १०, भौरद- ३, ब्राह्मणवाडा- १, चांडस- २, इराळा- २, जऊळका- १, मैराळडोह- १, मेडशी- १, शिरपूर- ३, सिरसाळा- १, सुकांडा- १, वडप- १.

    Risod रिसोड : मालेगाव नाका- १, एकता नगर- १, शहरातील इतर ठिकाणचे- २, आंचळ- १, आसेगाव पेन- ७, बिबखेडा- २, चिखली- १, दापुरी- १, एकलासपूर- १, कान्हेरी- ४, कुऱ्हा- २, मांगवाडी- १, मांगुळ झनक- १, मोहजा- १, मोप- १, पेनबोरी- १, सवड- १, वनोजा- १, वरुड तोफा- २, येवता- १.

    Mangrulpir मंगरूळपीर : शहरातील- १, चांदई- १, इचा- १, कोठारी- ५, पेडगाव- २, सायखेडा- १, सनगाव- १, तऱ्हाळा- १, शेलूबाजार- १, पिंप्री- १.
     
    Karanja lad कारंजा लाड : गवळीपुरा- २, काजीपुरा- १, शिवाजी नगर- १, वाल्मिकी नगर- १, शहरातील इतर ठिकाणचे- ७, भामदेवी- १, धामणी- ३, धोत्रा देशमुख- १, दिघी- १, दुधोरा- २, गंगापूर- २, हिवरा लाहे- १, इंझा- २, जांब- १, जानोरी- ४, कामरगाव- ४, खेर्डा- ३, खानापूर- २, लाडेगाव- ११, लोहगाव- २, महागाव- ३, मनभा- १, मसणी- १, मेहा- १, मोहगव्हाण- ४, मोखड- २, मुंगुटपूर- १, पानगव्हाण- १, पारवा- १, पिंप्री मोडक- १, समृद्धी कॅम्प- २, पोहा- १०, शेवती- १, सोमठाणा- १, सुकळी- १, टाकळी- १, उंबर्डा बाजार- २, वडगाव- १, वाल्हई- १.

    जिल्ह्याबाहेरील १७ बाधितांची नोंद झाली आहे. तसेच, 
    आणखी पाच बाधितांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे.

    कृपया SMS ह्या त्रिसूत्री चा अवलम्ब करा.   

    1. S- Social Distancing (अंतर राखा) 
    2. M - Mask (मास्क वापरा) 
    3. S - Sanitizer (वारंवार हात धुवा)   

कोरोना बाधितांची सद्यस्थिती

  • एकूण पॉझिटिव्ह – ३८४८२
  • ऍक्टिव्ह – ३०१५
  • डिस्चार्ज – ३५०४१
  • मृत्यू – ४२५

(टिप: वरील आकडेवारी जिल्ह्यात तसे मृत्यूचा यामध्ये समावेश नाही.)

No comments

Powered by Blogger.