Header Ads

२० मे २०२१ - वाशिम जिल्ह्यात आज कोरोना बाधित, डिस्चार्ज बाबतची माहिती 20 May 2021 - Washim District Corona News

                                                    

२० मे २०२१ - वाशिम जिल्ह्यात आज कोरोना बाधित डिस्चार्ज बाबतची माहिती पुढील प्रमाणे 

20 May 2021 - Washim District Corona News

    वाशिम (जनता परिषद) दि.२० -  (Washim District) वाशिम जिल्ह्यात आज (Corona Positive) कोरोना बाधित म्हणून ४०६ रुग्णांची नोंद झाली, ४६७ जणांना डिस्चार्ज देण्यात आला तर  मृत्यूंची नोंद आहे. जिल्ह्यातील आता पर्यंतचे एकूण कोरोना बधितांची संख्या ३७,२७७ वर पोहोचली आहे. 

    वाशिम : अकोला नाका- १, अल्लाडा प्लॉट- १, अंबिका नगर- १, बाकलीवाल कॉलनी- २, सिव्हील लाईन्स- ५, देवपेठ- १, गव्हाणकर नगर- १, गोपाळ टॉकीज जवळ- १, गुलाटी ले-आऊट- १, आययुडीपी कॉलनी- ३, माधव नगर- १, मानमोठे नगर- १, मन्नासिंग चौक- २, नालंदा नगर- १, नालसापुरा- १, नंदीपेठ- २, बसस्थानक- १, नवीन आययुडीपी कॉलनी- ३, निमजगा- १, पंचशील नगर- १, पोलीस वसाहत- ३, पोलीस स्टेशन परिसर- १, पुसद नाका- १, रिद्धीसिद्धी कॉलनी- २, सौदागरपुरा- १, शिवाजी नगर- १, शुक्रवारपेठ- २, विनायक नगर- १, विठ्ठलवाडी- १, संतोषी माता नगर- १, टिळक चौक- १, सामान्य रुग्णालय परिसर- १, शहरातील इतर ठिकाणचे- ४, अनसिंग- ११, असोला जहांगीर- २, बाभूळगाव- २, बिटोडा भोयर- १, ब्रह्मा- २, चिखली- ४, दगड उमरा- १, धानोरा- १, एकांबा- २, गणेशपूर- १, गिव्हा- १, हिवरा रोहिला- १, कार्ली- १, काटा- १, केकतउमरा- २, कोंडाळा- १, कोंडाळा झामरे- १, कृष्णा- १, लाखाळा- ७, मसला बु.- १, माळेगाव- १, मोठा उमरा- १, नागठाणा- १, सावरगाव जिरे- १, सावळी- १, सोयता- १, सुपखेला- १, तांदळी- २, तामसाळा- १, तामसी- १, उमरा- २, वारा जहांगीर- १, वाळकी- १, वांगी- १, धानोरा मापारी- १.

    मालेगाव :- गांधी नगर- १, राम मंदिर जवळ- १, शेलू फाटा- १, शहरातील इतर ठिकाणचे- १०, आमखेडा- १, अमानी- १, भेरा- १, डही- २, दापुरी- १, डव्हा- १, डोंगरकिन्ही- १, जऊळका- ३, कळंबेश्वर- २, कवरदरी- २, खडकी- ३, मसला- १, पांगरी कुटे- १, वाडी समृद्धी कॅम्प- १, शिरपूर- ८, ताकतोडा- १, तिवळी- १, उमरदरी- २, वडप- ५, वाडी रामराव- १, वसारी- २, एरंडा- १, झोडगा- २.

    रिसोड :- करडा फाटा- २, शहरातील इतर ठिकाणचे- ४, चिखली- २, चिंचाबापेन- ४, देगाव- २, देऊळगाव बंडा- १, गणेशपूर- १, गौंधाळा- १०, घोन्सर- १, गोवर्धन- ४, हराळ- २, करडा- २, कवठा- १, केनवड- १, कोयाळी- १, कुऱ्हा- १, लोणी- १, मांगवाडी- १, मोप- १, मोरगव्हाण- २, मोठेगाव- २, नंधाना- ४, नेतान्सा- २, पळसखेड- २, रिठद- १, सवड- १, शेलू- १, वेल्तूर- १, व्याड- २, वाडी रायताळ- ३, वाकद- ३, येवता- ५.

    मंगरूळपीर :- अशोक नगर- २, जांब रोड- १, लक्ष्मी विहार कॉलनी- १, पंचशील नगर- १, संभाजी नगर- १, शिंदे कॉलनी- १, वरुड रोड- २, हुडको कॉलनी- १, आजगाव- १, भडकुंभा- २, चांदई- १, चिखलगड- १, चिंचाळा- १, चिंचखेडा- १, इचा- २, जोगलदरी- १, हिसई- १, कोठारी- १, लखमापूर- १, सोनखास- २, मसोला खु.- १, मसोला- २, मोहरी- १, मोझरी- १, निंभी- १, पेडगाव- १, फाळेगाव- १, पिंप्री- १, पोटी- १, सायखेड- १, सार्सी- १, सावरगाव- २, शहापूर- २, शेलगाव- २, शेलूबाजार- २, वनोजा- २, येडशी- १, शिवणी- १, पार्डी ताड- १.

    कारंजा लाड :- बसस्थानक परिसर- १, बायपास रोड- १, बेंबळपाठ- १, गवळीपुरा- १, सहारा कॉलनी- १, लक्ष्मी नगर- १, पसरणी रोड- १, प्रगती नगर- २, शिक्षक कॉलनी- १, सिंधी कॅम्प- १, स्वस्तिक नगर- ३, विठ्ठल मंदिर जवळ- १, यशोदा नगर- १, बाबरे कॉलनी- १, शहरातील इतर ठिकाणचे- ३, बेलखेड- १, भडशिवणी- १, दादगाव- १, धामणी- १, धनज- ११, दिघी- ११, गायवळ- १, जनुना- १, कामरगाव- ११, कामठवाडा- १, किन्ही रोकडे- २, लोहगाव- १, मुंगुटपूर- १, पिंपळगाव- २, पिंप्री मोखड- १, पिंप्री वरघट- १, पोहा- २, शेलूवाडा- १, शेमलाई- १, वाल्हई- १, विळेगाव- १, वाई- २, यावर्डी- १, उंबर्डा- १.

    मानोरा :-  राजीव नगर- १, राठी नगर- १, शहरातील इतर ठिकाणचा- १, भिलडोंगर- १, चाकूर- १, देवठाणा- १, गादेगाव- २, हिवरा बु.- १, करपा- १, पोहरादेवी- २, कुपटा- १, तोरणाळा- १, रोहना- २, दापुरा- १, गळमगाव- १.

    जिल्ह्याबाहेरील २० बाधितांची नोंद झाली आहे. 
    तसेच, आणखी सात बाधितांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे.

    कृपया SMS ह्या त्रिसूत्री चा अवलम्ब करा.   

    1. S- Social Distancing (अंतर राखा) 
    2. M - Mask (मास्क वापरा) 
    3. S - Sanitizer (वारंवार हात धुवा)   

कोरोना बाधितांची सद्यस्थिती

  • एकूण पॉझिटिव्ह – ३७२७७
  • ऍक्टिव्ह – ४१०१
  • डिस्चार्ज – ३२७९१
  • मृत्यू – ३८४

(टिप: वरील आकडेवारी जिल्ह्यात तसे मृत्यूचा यामध्ये समावेश नाही.)

No comments

Powered by Blogger.