Header Ads

१९ मे २०२१ - दिलासादायक - वाशिम जिल्ह्यात आज कोरोनाचा ग्राफ आला खाली - 19 May 2021 - Washim District Corona News

                                                    

१९ मे २०२१ - दिलासादायक - वाशिम जिल्ह्यात आज कोरोनाचा ग्राफ आला खाली 

जिल्ह्यात आज २७५ कोरोना बाधित तर ४७२ डिस्चार्ज; २ मृत्यूंची नोंद 

19 May 2021 - Washim District Corona News

    वाशिम (जनता परिषद) दि.१९ -  (Washim District) वाशिम जिल्ह्यात आज (Corona Positive) कोरोना बाधित म्हणून २७५ रुग्णांची नोंद झाली, ४७२ जणांना डिस्चार्ज देण्यात आला तर  मृत्यूंची नोंद आहे. जिल्ह्यातील आता पर्यंतचे एकूण कोरोना बधितांची संख्या ३६,८७१ वर पोहोचली आहे. 

    वाशिम - अकोला नाका- १, सामान्य रुग्णालय परिसर- ३, प्रशासकीय इमारत- ३, आययुडीपी कॉलनी- २, नालंदा नगर- ३, नारायण बाबा मंदिर परिसर- १, पंचशील नगर- १, शिवाजी नगर- १, सुंदरवाटिका- १, शिवराज चौक- १, लाखाळा- ६, सिव्हील लाईन्स- १, शहरातील इतर ठिकाणचे- ८, अंजनखेडा- १, अनसिंग- ४, भटउमरा- १, ब्राह्मणवाडा- १, गणेशपूर- १, जयपूर- १, केकतउमरा- १, खंडाळा- १, कोकलगाव- १, सावरगाव जिरे- २, शेलू बु.- १, सोंडा- १, सुपखेला- १, तोंडगाव- १, उकळीपेन- ३, उमरा कापसे- २, वारला- २, धुमका- १, कार्ली- १, घोटा- १, एकांबा- १, ब्रह्मा- १, सावरगाव- १.


    मालेगाव - शहरातील १४, ब्राह्मणवाडा- २, चांडस- १, देवठाणा- १, डोंगरकिन्ही- २, खिर्डा- ३, कोठा- १, पांगरी नवघरे- १, शिरपूर- ४, सुकांडा- २, वडप- २, झोडगा खु.- ३, पिंपळवाडी- १.


    रिसोड - अमरदास नगर- १, अनंत कॉलनी- १, एकता नगर- २, जिजाऊ नगर- ३, लोणी फाटा- १, सदाशिव नगर- १, तुकाराम नगर- १, शहरातील इतर ठिकाणचे- ४, आसेगाव- ३, बाळखेडा- २, भर जहांगीर- १, देऊळगाव- १, धोडप- १, गणेशपूर- १, घोन्सर- २, गोवर्धन- १, हराळ- ६, जवळा- १, जोगेश्वरी- १, कंकरवाडी- १, करडा- १, कवठा- २, केनवड- २, खडकी सदार- १, कुकसा- १, कुऱ्हा- २, लेहणी- १, लोणी खु.- ५, मांगुळ झनक- १, मांडवा- १, मांगवाडी- ३, मोप- ३, मोरगव्हाण- १, नंधाना- १, नेतान्सा- ३, निजामपूर- २, पळसखेड- १, रिठद- ४, सवड- १, शेलगाव- १, व्याड- २, येवती- १.


    मंगरूळपीर - शहरातील ६, आजगाव- १, दाभा- १, कळंबा बोडखे- १, नागी- २, शेलूबाजार- १, चेहल- १, सोनखास- १, नांदगाव- १.


    कारंजा - माडीपुरा- १, शिवाजी नगर- १, शहरातील इतर ठिकाणचा- १, बेलखेड- १, भिलखेडा- १, दुधोरा- १, गंगापूर- १, गिर्डा- १, जानोरी- १५, कामरगाव- २, किनखेड- ६, मनभा- ३, मांडवा- १, मेहा- ५, पलाना- १, उंबर्डा बाजार- ३, वाघोळा- २, वढवी- १, खेर्डा- १.


    मानोरा - हातोली- १, हट्टी- १, कारखेडा- १, मोहगव्हाण- १, कुपटा- १, गादेगाव- १, पोहरादेवी- १, सावळी- १.

    जिल्ह्याबाहेरील २९ बाधितांची नोंद झाली आहे. 
    तसेच, आणखी दोन बाधितांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे.

    कृपया SMS ह्या त्रिसूत्री चा अवलम्ब करा.   

    1. S- Social Distancing (अंतर राखा) 
    2. M - Mask (मास्क वापरा) 
    3. S - Sanitizer (वारंवार हात धुवा)   

कोरोना बाधितांची सद्यस्थिती

  • एकूण पॉझिटिव्ह – ३६८७१
  • ऍक्टिव्ह – ४१६९
  • डिस्चार्ज – ३२३२४
  • मृत्यू – ३७७

(टिप: वरील आकडेवारी जिल्ह्यात तसे मृत्यूचा यामध्ये समावेश नाही.)

No comments

Powered by Blogger.