Header Ads

०३ मे २०२१ - वाशिम जिल्ह्यात आज ४२४ कोरोना बाधित तर ५०३ डिस्चार्ज; २ मृत्यूंची नोंद 03 May 2021 - Washim District Corona News

                                             

०३ मे २०२१ - वाशिम जिल्ह्यात आज ४२४ कोरोना बाधित तर ५०३ डिस्चार्ज; २ मृत्यूंची नोंद 

03 May 2021 - Washim District Corona News

    वाशिम (जनता परिषद) दि.०३ -  (Washim District) वाशिम जिल्ह्यात आज (Corona Positive) कोरोना बाधित म्हणून ४२४ रुग्णांची नोंद झाली, ५०३ जणांना डिस्चार्ज देण्यात आला तर २ मृत्यूंची नोंद आहे. जिल्ह्यातील आता पर्यंतचे एकूण कोरोना बधितांची संख्या २८,९९२ वर पोहोचली आहे. 

    वाशिम
    शहरातील अकोला नाका येथील २, अल्लाडा प्लॉट येथील २, चामुंडादेवी परिसरातील २, सामान्य रुग्णालय परिसरातील २, सिव्हील लाईन्स येथील ८, प्रशासकीय इमारत परिसरातील ५, गाडे ले-आऊट येथील १, हकीमअली नगर येथील १, हिंगोली रोड परिसरातील २, आययुडीपी कॉलनी येथील ३, काळे फाईल येथील ४, करुणेश्वर मंदिर परिसरातील २, लाखाळा येथील ५, मानमोठे नगर येथील १, माऊली नगर येथील १, नालंदा नगर येथील १, पद्मावती नगर येथील ५, प्रसाद कॉलनी येथील १, पुसद नाका येथील १, काटा रोड परिसरातील १, सावळे नगर येथील १, शिवप्रताप नगर येथील १, शिवाजी चौक येथील १, शिवाजी नगर येथील १, शुक्रवार पेठ येथील ५, सुंदरवाटिक येथील १, टिळक नगर येथील १, वाटाणे लॉन जवळील १, सुदर्शन नगर येथील १, महात्मा फुले चौक येथील १, शहरातील इतर ठिकाणचे ११, अनसिंग येथील २८, दगड उमरा येथील १, फाळेगाव येथील १, घोटा येथील १, इलखी येथील १, जयपूर येथील १, जांभरुण येथील १, जुमडा येथील १, काकडदाती येथील १, खारोळा येथील १, कोकलगाव येथील ३, लाखी येथील ४, निंबाळवाडी येथील १, सावंगा जहांगीर येथील १, तामसी येथील १, तांदळी येथील ५, टो येथील १, तोंडगाव येथील १, तोरणाळा येथील ४, उमरा येथील १, वाई येथील १, वारा जहांगीर येथील १, वारला येथील १, झोडगा येथील १, नागठाणा येथील १, 
    मालेगाव 
    शहरातील शेलू फाटा येथील १, वार्ड क्र. ८ मधील १, वार्ड क्र. १६ मधील १, शहरातील इतर ठिकाणचे २, ब्राह्मणवाडा येथील १, चिवरा येथील १, दापुरी येथील ३, डव्हा येथील ४, देवठाणा येथील १, दुबळवेल येथील १, गौरखेडा येथील १, गोकसावंगी येथील ३, जऊळका येथील १, कळंबेश्वर येथील १, करंजी येथील १, चौसाळा येथील १, खंडाळा येथील १, कुरळा येथील १, कुतरडोह येथील १, मुंगळा येथील १, मुठ्ठा येथील १, पांगरी धनकुटे येथील १, पांगरी नवघरे येथील १, किन्हीराजा येथील २, सावळद येथील १, शिरपूर येथील २, सोनाळा येथील १, सुदी येथील १, तरोडी येथील १, तिवळी येथील १, उमरदरी येथील ३, वाघी येथील १, वाघळूद येथील ३, वरदरी येथील ३, झोडगा येथील १, सुकांडा येथील १, मारसूळ येथील १, 
    रिसोड 
    शहरातील एकता नगर येथील ४, आसन गल्ली येथील ५, भाजी मंडी येथील २, गजानन मंदिर जवळील १, गजानन नगर येथील १, गणेश नगर येथील १, जीबी लॉन जवळील १, लोणी रोड परिसरातील २, माया कॉलनी येथील १, नमो नारायण कॉलनी येथील १, पंचशील चौक येथील ५, राम नगर येथील ३, ग्रामीण रुग्णालय परिसरातील १, समर्थ नगर येथील २, शिवाजी नगर येथील ४, बस डेपो परिसरातील १, शहरातील इतर ठिकाणचे १०, आसेगाव येथील १, आगरवाडी येथील १, भर जहांगीर येथील १, बिबखेडा येथील १, चिखली येथील ३, चिंचाबाभर येथील १, गणेशपूर येथील १, घोटा येथील १, हराळ येथील १, जवळा येथील १, करडा येथील ७, केनवड येथील १४, खडकी सदार येथील २, लिंगा येथील ३, लोणी येथील १, मांगवाडी येथील २, मसला पेन येथील १, मोठेगाव येथील २, नंधाना येथील २, नावली येथील १, पळसखेड येथील १९, पेनबोरी येथील १, रिठद येथील ३, वाकद येथील १, वाडी रायताळ येथील १, वेल्तुरा येथील १, शेलगाव येथील १, मोरगव्हाण येथील १, चाकोली येथील १, हिवरा पेन येथील १, 
    मंगरूळपीर 
    शहरातील बाबरे ले-आऊट येथील १, बायपास परिसरातील १, कल्याणी चौक येथील १, मेन रोड येथील १, शिंदे नगर येथील ३, शहरातील इतर ठिकाणचे ७, भूर येथील १, चिखलागड येथील २, चोरद येथील २, धानोरा येथील ३, गोलवाडी येथील १, हिसई येथील १, जनुना येथील १, जोगलदरी येथील ४, कळंबा बोडखी येथील १, कोळंबी येथील १, मंगळसा येथील ४, शहापूर येथील १, मोहरी येथील १, मोहगव्हाण येथील १, फाळेगाव येथील १, पिंप्री अवघण येथील १, सार्सी येथील २, सावरगाव येथील १, शिवणी येथील १, सोनखास येथील १, तपोवन येथील १, वसंतवाडी येथील १, वनोजा येथील ३, वरुड खु. येथील १, चिंचखेडा येथील १, 
    कारंजा 
    शहरातील बालाजी नगर येथील १, कोहिनूर कॉलनी येथील २, एम.बी. आश्रम जवळील १, मेन रोड परिसरातील १, धाबेकर हॉल जवळील १, प्रगती नगर येथील १, प्रोफेसर कॉलनी येथील १, शांती नगर येथील १, सुंदरवाटिका येथील १, भारतीपुरा येथील १, पहाडपुरा येथील १, शहरातील इतर ठिकाणचे २, बेंबळा येथील १, धामणी येथील १, डोंगरगाव येथील १, दुधोरा येथील २, गायवळ येथील ३, कामरगाव येथील २, लोहगाव येथील १, नरेगाव येथील १, उंबर्डा बाजार येथील ४, विळेगाव येथील १, दिघी येथील १, 
    मानोरा 
    शहरातील १ व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे निदान झाले आहे. 
    जिल्ह्याबाहेरील २५ बाधिताची नोंद झाली असून ५०३ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. 
    दरम्यान, आणखी दोन बाधितांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे.

    कृपया SMS ह्या त्रिसूत्री चा अवलम्ब करा.   

    1. S- Social Distancing (अंतर राखा) 
    2. M - Mask (मास्क वापरा) 
    3. S - Sanitizer (वारंवार हात धुवा)   

कोरोना बाधितांची सद्यस्थिती

  • एकूण पॉझिटिव्ह – २८९९२
  • ऍक्टिव्ह – ३९१९
  • डिस्चार्ज – २४७६२
  • मृत्यू – ३१०

(टिप: वरील आकडेवारी जिल्ह्यात तसे मृत्यूचा यामध्ये समावेश नाही.)

No comments

Powered by Blogger.