Header Ads

दि.02 - मानोरा येथे मातोश्री सुभद्राबाई पाटील महाविद्यालय इमारतीमध्ये कोविड केअर सेंटर सुरु करण्यास मंजुरी - covid care center in manora

मानोरा येथे मातोश्री सुभद्राबाई पाटील महाविद्यालय इमारतीमध्ये कोविड केअर सेंटर सुरु करण्यास मंजुरी

वाशिम, दि. ०२ (जिमाका) : मानोरा येथील मातोश्री सुभद्राबाई पाटील पाटील महाविद्यालय (महिला वसतिगृह) इमारत कोविड केअर सेंटरसाठी अधिग्रहित करण्यात आली आहे. याबाबतचे आदेश जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी निर्गमित केले आहेत.

या आदेशानुसार मानोरा येथील मातोश्री सुभद्राबाई पाटील पाटील महाविद्यालय (महिला वसतिगृह) इमारत अधिग्रहित करून याठिकाणी कोविड केअर सेंटरला मान्यता देण्यात आली आहे, असे जिल्हाधिकारी कार्यालया मार्फत कळविण्यात आले आहे.

No comments

Powered by Blogger.