Header Ads

१४ एप्रिल २०२१ - वाशिम जिल्ह्यात आज ५४२ कोरोना बाधित - Washim District Corona News

                               

१४  एप्रिल २०२१ - वाशिम जिल्ह्यात आज ५४२ कोरोना बाधित 

14 April 2021 - Washim District Corona News

    वाशिम (जनता परिषद) दि.14 -  (Washim District) वाशिम जिल्ह्यात आज (Corona Positive) कोरोना बाधित म्हणून 542 रुग्णांची नोंद झाली, 160 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. जिल्ह्यातील आता पर्यंतचे एकूण कोरोना बधितांची संख्या 20,221 वर पोहोचली आहे. 

     वाशिम शहरातील मंत्री पार्क येथील ३, कोविड रुग्णालय परिसरातील ९, नवजीवन क्रिटीकल केअर परिसरातील ५, पोलीस वसाहत येथील ४, लाखाळा येथील ९, टिळक चौक येथील १, सिव्हील लाईन्स येथील ९, ड्रीमलँड सिटी येथील २, प्रशासकीय इमारत परिसरातील १, विठ्ठलवाडी येथील १, अल्लाडा प्लॉट येथील ३, आययुडीपी कॉलनी येथील ६, सामान्य रुग्णालय परिसरातील १, दंडे चौक येथील १, दत्त नगर येथील १, निमजगा येथील १, गव्हाणकर नगर येथील १, राधाकृष्ण नगर येथील १, श्रावस्ती नगर येथील १, आंदनवाडी येथील २, शिवप्रताप चौक येथील १, इंगोले ले-आऊट येथील १, स्त्री रुग्णालय परिसरातील २, नंदिपेठ येथील २, पुसद नाका परिसरातील ३, सुंदरवाटिका येथील २, सिंधी कॉलनी येथील १, बाहेती हॉस्पिटल परिसरातील ५, लाईफ लाईन हॉस्पिटल परिसरातील ६, जैन भवन परिसरातील १, वाशिम क्रिटीकल केअर परिसरातील १, जवाहर कॉलनी येथील १, शुक्रवार पेठ येथील १, ठाकरे हॉस्पिटल परिसरातील २, सौदागरपुरा परिसरातील १, शहरातील इतर ठिकाणचे ९, तोंडगाव येथील ८, टो येथील १, चिखली येथील ४, सापळी येथील १, जांभरुण परांडे येथील १, काटा येथील ७, ब्राह्मणवाडा येथील १, कळंबा महाली येथील १, शिरपुटी येथील १, देपूळ येथील २, सोनखास येथील १, सुरकुंडी येथील १, सावंगा जहांगीर येथील १, किनखेडा येथील २१, कार्ली येथील १, सुराळा येथील १, झाकलवाडी येथील १, सावळी येथील ४, चिखली सुर्वे येथील १२, पार्डी टकमोर येथील १, 
    मानोरा तालुक्यातील शेंदूरजना येथील २, वाईगौळ येथील १, 
    रिसोड शहरातील पोलीस स्टेशन परिसरातील १, अमरदास नगर येथील १, शिवाजी नगर येथील १, अयोध्या नगर येथील २४, लोणी फाटा येथील १, शहरातील इतर ठिकाणचे १८, वाकद येथील १, रिठद येथील ४, पळसखेड येथील १, गोवर्धना येथील २१०, मिर्झापूर येथील १, केनवड येथील ८, व्याड येथील १, मोठेगाव येथील १, जोगेश्वरी येथील १, कोयाळी बु. येथील ११, लोणी येथील २, जवळा येथील ६, भोकरखेडा येथील १, लिंगा येथील १, गणेशपूर येथील १, किनखेडा येथील ३, 
    कारंजा शहरातील सिंधी कॅम्प येथील १, अशोक नगर येथील १, आदर्श नगर येथील ३, कोळी येथील १, धनज येथील १, मनभा येथील २, पोहा येथील १, काजळेश्वर येथील १, 
    मालेगाव शहरातील जैन मंदिर परिसरातील १, वार्ड क्र. ८ येथील १, शहरातील इतर ठिकाणचे १०, रेगाव येथील १, मेडशी येथील ४, डही येथील १, मुंगळा येथील २, ब्राह्मणवाडा येथील २, किन्हीराजा येथील १, गिव्हा कुटे येथील १, वरदरी येथील १, पिंपळा येथील २, झोडगा येथील १, पांगरी नवघरे येथील १, डव्हा येथील १, शिरपूर येथील ४, 
    मंगरूळपीर शहरातील अशोक नगर येथील १, बसस्थानक परिसरातील १, अकोला चौक येथील १, वाल्मिकी नगर येथील १, शिंदे कॉलनी येथील २, मंगलधाम येथील १, बायपास परिसरातील १, शहरातील इतर ठिकाणचे ३, नवीन सोनखास येथील १, कवठळ येथील १, चांभई येथील १, बोरवा येथील २, कंझरा येथील १, शेलूबाजार येथील १, नागी येथील १ व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे निदान झाले आहे. 
    जिल्ह्याबाहेरील ४ बाधिताची नोंद झाली असून १६० जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. 

    कृपया SMS ह्या त्रिसूत्री चा अवलम्ब करा.   

    1. S- Social Distancing (अंतर राखा) 
    2. M - Mask (मास्क वापरा) 
    3. S - Sanitizer (वारंवार हात धुवा)   

कोरोना बाधितांची सद्यस्थिती

  • एकूण पॉझिटिव्ह – 20,221
  • ऍक्टिव्ह – 2,866
  • डिस्चार्ज – 17,143
  • मृत्यू – 211  

(टिप: वरील आकडेवारी जिल्ह्यात तसेच जिल्ह्याबाहेर उपचार घेणाऱ्या बाधितांची आहे. इतर कारणाने झालेल्या एका मृत्यूचा यामध्ये समावेश नाही.)

No comments

Powered by Blogger.