Header Ads

२५ एप्रिल २०२१ - वाशिम जिल्ह्यात आज ३२९ कोरोना बाधित तर ५६९ डिस्चार्ज; ४ मृत्यूंची नोंद 25 April 2021 - Washim District Corona News

                                        

२५ एप्रिल २०२१ - वाशिम जिल्ह्यात आज ३२९ कोरोना बाधित तर ५६९ डिस्चार्ज; ४ मृत्यूंची नोंद 

25 April 2021 - Washim District Corona News

    वाशिम (जनता परिषद) दि.२५ -  (Washim District) वाशिम जिल्ह्यात आज (Corona Positive) कोरोना बाधित म्हणून ३२९ रुग्णांची नोंद झाली, ५६९ जणांना डिस्चार्ज देण्यात आला तर ४ मृत्यूंची नोंद आहे. जिल्ह्यातील आता पर्यंतचे एकूण कोरोना बधितांची संख्या २५,३०८  वर पोहोचली आहे. 

     
    वाशिम
    शहरातील अकोला नाका परिसरातील २, अल्लाडा प्लॉट येथील ३, अंबिका नगर येथील १, सिव्हील लाईन्स येथील ६, दत्त नगर येथील २, देवळे हॉस्पिटल परिसरातील १, देवपेठ येथील ३, ड्रीमलँड सिटी येथील १, गणेश नगर येथील १, गणेश पेठ येथील १, शासकीय पॉलिटेक्निक येथील १, शासकीय वसाहत येथील १, गुप्ता ले-आऊट येथील १, गुरुवार बाजार येथील २, आययुडीपी कॉलनी येथील १४, काळे फाईल येथील ४, खामगाव जीन येथील १, लाखाळा येथील ९, माधव नगर येथील १, मन्नासिंग चौक येथील १, मंत्री पार्क येथील १, नगरपरिषद परिसरातील १, नवीन आययुडीपी कॉलनी येथील १, प्रशासकीय इमारत परिसरातील १४, पल्स हॉस्पिटल परिसरातील १, काटा रोड परिसरातील १, रविवार बाजार येथील १, आरटीओ ऑफिस परिसरातील १, समर्थ नगर येथील १, संतोषी माता नगर येथील १, शिवाजी नगर येथील १, शुक्रवार पेठ येथील ४, सुभाष चौक येथील १, सुदर्शन नगर येथील २, सिंधी कॅम्प येथील १, सुंदरवाटिका येथील २, तिरुपती सिटी येथील १, वाल्मिकी नगर येथील १, साईलीला नगर येथील १, शहरातील इतर ठिकाणचे ६, आडगाव येथील १, अनसिंग येथील १, दगडउमरा येथील १, धुमका येथील १, फाळेगाव येथील १, जांभरुण परांडे येथील ३, जांभरुण येथील ३, जांभरुण महाली येथील १, जोडगव्हाण येथील १, कापशी येथील १, कार्ली येथील २, काटा येथील ५, केकतउमरा येथील २, खंडाळा येथील २, खारोळा येथील १, मोहजा येथील १, मोन्टो कार्लो कॅम्प येथील २, नागठाणा येथील २, पांडव उमरा येथील १, सावळी येथील १, तामसाळा येथील १, तामसी येथील १, तोंडगाव येथील ६, तोरणाळा येथील १, वांगी येथील १, वारला येथील ६, झाकलवाडी येथील २, 
    मालेगाव 
    शहरातील सिद्धेश्वर कॉलनी येथील १, शहरातील इतर ठिकाणचे ५, ब्राह्मणवाडा येथील १, डव्हा येथील २, दुधाळा येथील १, जऊळका येथील १, कवरदरी येथील १, मसला येथील १, नागरतास येथील १, रिधोरा येथील १, शिरपूर येथील ६, सुकांडा येथील २, ताकतोडा येथील १, डोंगरकिन्ही येथील ४, सुदी येथील १, वडप येथील १, दापुरी येथील १, मेडशी येथील १, 
    रिसोड 
    शहरातील अनंत कॉलनी येथील १, रामनगर येथील ३, जिजाऊ नगर येथील १, एकता नगर येथील २, शहरातील इतर ठिकाणचे ३, आसेगाव येथील १, बेलखेडा येथील १, धोडप येथील १, हराळ येथील १, कोयाळी येथील १, मोठेगाव येथील १, पळसखेडा येथील ३, व्याड येथील १, येवती येथील २, पिंप्री सरहद येथील १, केनवड येथील ३, आंचळ येथील १, जोगेश्वरी येथील १, सवड येथील १, जयपूर येथील १, कुऱ्हा येथील १, वेल्तुरा येथील २, 
    मंगरूळपीर 
    शहरातील बाबरे ले-आऊट येथील १, बिरबलनाथ मंदिर जवळील १, सुभाष चौक येथील १, पोलीस स्टेशन परिसरातील १, शिंदे नगर येथील १, शहरातील इतर ठिकाणचे २, बालदेव येथील १, बेलखेड येथील २, चेहल येथील १, चिंचखेड येथील १, धोत्रा येथील १, फाळेगाव येथील २, गोगरी येथील ३, सोनखास येथील १५, कासोळा येथील २, कवठळ येथील १, कोळंबी येथील १, कोठारी येथील १, लावणा येथील १, मानोली येथील १, मोझरी येथील १, नांदखेडा येथील १, निंबी येथील १, शहापूर येथील ३, वनोजा येथील २, वसंतवाडी येथील ३, कंझारा येथील १, शेलूबाजार येथील २, तऱ्हाळा येथील १, 
    कारंजा 
    शहरातील गुरु मंदिर जवळील १, सिंधी कॅम्प येथील १, अंबोडा येथील १, बेलखेड येथील १, धनज येथील १, धोत्रा देशमुख येथील १, काकडशिवणी येथील ८, कामरगाव येथील १, कामठवाडा येथील १, किन्ही रोकडे येथील १, माळेगाव येथील ३, पसरणी येथील १, पिंप्री मोडक येथील २, पोहा येथील १, 
    मानोरा 
    शहरातील संभाजी नगर येथील १, शहरातील इतर ठिकाणचे २, वसंतनगर येथील ३, दापुरा येथील २, गिर्डा येथील १, हळदा येथील १, हातना येथील १, शेंदूरजना येथील २ व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे निदान झाले आहे. 
    जिल्ह्याबाहेरील २२ बाधितांची नोंद झाली असून ५६९ व्यक्तींना डिस्चार्ज देण्यात आला आहे. 
    दरम्यान, चार बाधितांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे.
    कृपया SMS ह्या त्रिसूत्री चा अवलम्ब करा.   

    1. S- Social Distancing (अंतर राखा) 
    2. M - Mask (मास्क वापरा) 
    3. S - Sanitizer (वारंवार हात धुवा)   

कोरोना बाधितांची सद्यस्थिती

  • एकूण पॉझिटिव्ह – २५३०८ 
  • ऍक्टिव्ह – ४०८८ 
  • डिस्चार्ज – २०९५७ 
  • मृत्यू – २६२ 

(टिप: वरील आकडेवारी जिल्ह्यात तसे मृत्यूचा यामध्ये समावेश नाही.)

No comments

Powered by Blogger.