Header Ads

२० एप्रिल २०२१ - वाशिम जिल्ह्यात आज ३८६ कोरोना बाधित; २ मृत्यूंची नोंद 20 April 2021 - Washim District Corona News

                                   

२० एप्रिल २०२१ - वाशिम जिल्ह्यात आज ३८६ कोरोना बाधित; २ मृत्यूंची नोंद 

20 April 2021 - Washim District Corona News

    वाशिम (जनता परिषद) दि.२० -  (Washim District) वाशिम जिल्ह्यात आज (Corona Positive) कोरोना बाधित म्हणून ३८६ रुग्णांची नोंद झाली, ४१६ जणांना डिस्चार्ज देण्यात आला तर २ मृत्यूंची नोंद आहे. जिल्ह्यातील आता पर्यंतचे एकूण कोरोना बधितांची संख्या २३,०४९  वर पोहोचली आहे. 

    वाशिम शहरातील अल्लाडा प्लॉट येथील १, आनंदवाडी येथील १, चामुंडादेवी परिसरातील १, चांडक ले-आऊट येथील ४, सामान्य रुग्णालय परिसरातील १, सिव्हील लाईन्स येथील ९, ड्रीमलँड सिटी येथील १, गणेश नगर येथील १, गव्हाणकर नगर येथील १, गोंदेश्वर येथील १, आययुडीपी कॉलनी येथील ३, नवोदय विद्यालय परिसरातील १, काळे फाईल येथील २, लाखाळा येथील १०, मन्नासिंग चौक येथील १, मंत्री पार्क येथील १, नालंदा नगर येथील १, नवीन आययुडीपी कॉलनी येथील १, निमजगा येथील १, पंचायत समिती परिसरातील १, पाटणी चौक येथील ६, पुसद नाका येथील १, रमेश टॉकीज जवळील १, रिसोड नाका येथील १, रेनॉल्ड हॉस्पिटल परिसरातील १०, समर्थ नगर येथील १, सिंधी कॅम्प येथील १, सुंदरवाटिका येथील २, योजना कॉलनी येथील १, शिक्षक कॉलनी येथील १, शुक्रवार पेठ येथील १, रेल्वे स्टेशन परिसरातील १, शहरातील इतर ठिकाणचे २, अनसिंग येथील ३, असोला येथील २, ब्रह्मा येथील १, फाळेगाव येथील १, हिवरा रोहिला येथील १, इलखी येथील १, काटा येथील २, खंडाळा येथील १, किनखेडा येथील १, मसला येथील १, मोहजा येथील २, पार्डी आसरा येथील १, सावरगाव येथील १, सावंगा येथील १, सावरगाव बर्डे येथील ५, शेलू बु. येथील १, शेलू खु. येथील १, सोनखास येथील २, तोंडगाव येथील ६, विळेगाव येथील १, वांगी येथील १, अजगाव येथील १, 
    मालेगाव शहरातील ४, आमखेडा येथील २, दापुरी कॅम्प येथील ७, ढोरखेडा येथील २, दुबळवेल येथील १, गौरखेडा येथील २, जऊळका येथील २, मुठ्ठा येथील १, शिरपूर येथील ९, वरदरी येथील १, जऊळका कॅम्प येथील ५, किन्हीराजा येथील १, समृद्धी कॅम्प येथील १, 
    रिसोड शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर येथील १, आसन गल्ली येथील १, बेंदरवाडी येथील १, धनगर गल्ली येथील १, जिजाऊ नगर येथील १, महानंदा नगर येथील २, रामकृष्ण नगर येथील १, राहिदास नगर येथील १, साई ग्रीन पार्क कॉलनी येथील १, एकता नगर येथील १, लोणी रोड येथील १, शहरातील इतर ठिकाणचे १२, आसेगाव पेन येथील १, बेलखेडा येथील ३, भोकरखेडा येथील २, बिबखेडा येथील १, देगाव येथील १, घोन्सर येथील २, गोभणी येथील २, गोवर्धन येथील ५०, हराळ येथील २, जांब येथील ६, जोडगव्हाण येथील १, करडा येथील १, केनवड येथील ७, खडकी येथील १, कोयाळी येथील २, मिर्झापूर येथील १, निजामपूर येथील १, रिठद येथील ८, शेलगाव येथील १, वनोजा येथील ६, येवती येथील १, व्याड येथील १, वाकद येथील १, मोप येथील १, नंधाना येथील २, 
    मंगरूळपीर शहरातील लक्ष्मी विहार कॉलनी येथील १, मध्यवर्ती बँक परिसरातील १, मंगलधाम येथील २, चारभूजा मंदिर परिसरातील १, शिवाजी नगर येथील १, नवीन आठवडी बाजार परिसरातील २, चोरद येथील १, धानोरा येथील १, धोत्रा येथील १, कळंबा येथील १, कवठळ येथील ६, खडी येथील १, कुंभी येथील १, मानोली येथील १, मोझरी येथील २, पिंपळखुटा येथील २, शेंदूरजना येथील १, सोमठाणा येथील १, सोनखास येथील २, वरुड येथील १, घोटा येथील २, दाभा येथील २, माळशेलू येथील १, वनोजा येथील १, 
    कारंजा शहरातील बाबरे कॉलनी येथील १, गौतम नगर येथील १, भीमनगर येथील १, लोकमान्य नगर येथील १, शिक्षक कॉलनी येथील ६, शिवाजी नगर येथील १, तुळजा भवानी नगर येथील २, आखतवाडा येथील १, भडशिवणी येथील १, दापुरा येथील १, धामणी येथील १, गायवळ येथील १, काजळेश्वर येथील ९, कामठवाडा येथील १, खानापूर येथील १, खेर्डा बु. येथील ३, किनखेड येथील १, कुपटा येथील १, पारवा कोहर येथील १, शेलुवाडा येथील १, शिवणी येथील १, तुळजापूर येथील १, उंबर्डा बाजार येथील १, माळेगाव येथील ४, 
    मानोरा तालुक्यातील इंझोरी येथील १, तळप येथील १, वटफळ येथील १, हिवरा खु. येथील २, कारखेडा येथील १, कोंडोली येथील १, ढोणी येथील २, पाळोदी येथील १, असोला खु. येथील १, शेंदोना येथील ३ व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे निदान झाले आहे. 
    जिल्ह्याबाहेरील १७ बाधिताची नोंद झाली असून ४१६ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. 
    दरम्यान, दोन बाधितांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे.

    कृपया SMS ह्या त्रिसूत्री चा अवलम्ब करा.   

    1. S- Social Distancing (अंतर राखा) 
    2. M - Mask (मास्क वापरा) 
    3. S - Sanitizer (वारंवार हात धुवा)   

कोरोना बाधितांची सद्यस्थिती

  • एकूण पॉझिटिव्ह – २३०४९
  • ऍक्टिव्ह – ४१२७
  • डिस्चार्ज – १८६८३
  • मृत्यू – २३८

(टिप: वरील आकडेवारी जिल्ह्यात तसेच जिल्ह्याबाहेर उपचार घेणाऱ्या बाधितांची आहे. इतर कारणाने झालेल्या एका मृत्यूचा यामध्ये समावेश नाही.)

No comments

Powered by Blogger.