Header Ads

१५ एप्रिल २०२१ - वाशिम जिल्ह्यात आज ३८४ कोरोना बाधित; ५ मृत्यूंची नोंद 15 April 2021 - Washim District Corona News

                              

१५ एप्रिल २०२१ - वाशिम जिल्ह्यात आज ३८४ कोरोना बाधित; ५ मृत्यूंची नोंद 

15 April 2021 - Washim District Corona News

    वाशिम (जनता परिषद) दि.१५ -  (Washim District) वाशिम जिल्ह्यात आज (Corona Positive) कोरोना बाधित म्हणून ३८४ रुग्णांची नोंद झाली, १६७  जणांना डिस्चार्ज देण्यात आला तर ५ मृत्यूंची नोंद आहे. जिल्ह्यातील आता पर्यंतचे एकूण कोरोना बधितांची संख्या २०,६०५  वर पोहोचली आहे. 

     वाशिम शहरातील अकोला नाका येथील १, अल्लाडा प्लॉट येथील १, बाहेती हॉस्पिटल परिसरातील ३, बालाजी मंदिर जवळील १, बाळू चौक येथील १, सिव्हील हॉस्पिटल परिसरातील ४, सिव्हील लाईन्स येथील ७, प्रशासकीय इमारत परिसरातील १, देवळे हॉस्पिटल परिसरातील ७, ध्रुव चौक येथील १, गाडे ले-आऊट येथील १, गणेशपेठ येथील ४, शासकीय निवासस्थान परिसरातील १, गुप्ता ले-आऊट येथील १, आययुडीपी कॉलनी येथील ५, जैन भवन परिसरातील ३, काळे फाईल येथील १, लाखाळा येथील ९, माधव नगर येथील १, महालक्ष्मी नगर येथील ३, नगरपरिषद परिसरातील १, पाटणी चौक येथील २, आर. ए. कॉलेज परिसरातील २, संभाजी नगर येथील १, सिंधी कॅम्प येथील १, शिवाजी नगर येथील १, शुक्रवार पेठ येथील ३, स्वागत लॉन परिसरातील १, ठाकरे हॉस्पिटल परिसरातील १, तिरुपती सिटी येथील २, विठ्ठलवाडी येथील २, दत्त नगर येथील १, ड्रीमलँड सिटी येथील २, मालेगाव रोड परिसरातील १, नंदिपेठ येथील १, नवोदय विद्यालय परिसरातील १, शहरातील इतर ठिकाणचे ६, अनसिंग येथील १, ब्रह्मा येथील १, देगाव येथील १, देपूळ येथील १, जांभरुण भिते येथील १, कळंबा महाली येथील १, कामठवाडा येथील ३, कानडी येथील १२, काटा येथील ४, पिंपरी येथील १, सावरगाव जिरे येथील २, सावरगाव बर्डे येथील ८, सोंडा येथील २, तोरणाळा येथील १, वाघळूद येथील १, वारला येथील २, कोंडाळा येथील १, किनखेडा येथील १०, तांदळी येथील १, चिखली येथील १, 
    मालेगाव शहरातील वार्ड क्र. २ मधील २, शहरातील इतर ठिकाणचे १२, बोर्डी येथील १, ब्राह्मणवाडा येथील १, चिवरा येथील २, डोंगरकिन्ही येथील १, दुबळवेल येथील १, एकंबा येथील ३०, इराळा येथील १, जऊळका येथील १, केळी येथील २, किन्हीराजा येथील ३, माणका येथील १, मेडशी येथील १, मुंगळा येथील ३, मुठ्ठा येथील १, पांगरी नवघरे येथील १, शिरपूर येथील ७, सोनाळा येथील १, सुदी येथील १, उमरदरी येथील १, एरंडा येथील १, कोलगाव येथील २, 
    रिसोड शहरातील लोणी फाटा येथील २, शिवाजी नगर येथील ३, महानंदा नगर येथील १, एकता नगर येथील ६, शिक्षक कॉलनी येथील १, कासार गल्ली येथील १, जिजाऊ नगर येथील १, दत्त नगर येथील १, समर्थ नगर येथील १, इबाब नगर येथील १, शहरातील इतर ठिकाणचे ४, गोवर्धन येथील ८, रिठद येथील १, मोठेगाव येथील १, दापुरी येथील १, चिंचाबाभर येथील १, पेनबोरी येथील ३, शेलू खडसे येथील १, लोणी येथील १, मोप येथील १, केनवड येथील १, पिंप्री सरहद येथील १, देऊळगाव येथील १, 
    मंगरूळपीर शहरातील धनगरपुरा येथील १, माठ मोहल्ला येथील ३, महाकाली नगर येथील ४, अशोक नगर येथील १, अकोला रोड परिसरातील १, शहरातील इतर ठिकाणचे ६, बोरवा येथील २, धानोरा येथील २, जांब येथील २, जनुना येथील १, कंझरा येथील १, कवठळ येथील ४, कुंभी येथील २, लावणा येथील ९, मंगळसा येथील १, नांदखेडा येथील २, पोटी येथील १, रामगड येथील १, शहापूर येथील ४, शेलूबाजार येथील २, वनोजा येथील १, वसंतवाडी येथील २, चोंडी येथील १, 
    मानोरा शहरातील एसबीआय परिसरातील १, असोला येथील १, भुली येथील १, चिस्ताळा येथील १, देवठाणा येथील १, विठोली येथील १, वसंतनगर येथील ३, सोमेश्वर नगर येथील ३, चौसाळा येथील १, उमरी येथील १, धानोरा येथील ४, 
    कारंजा शहरातील पोलीस स्टेशन जवळील २, बालाजी नगर येथील १, बायपास परिसरातील २, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथील १, गवळीपुरा येथील २, हातोडीपुरा येथील २, कानडीपुरा येथील १, मारवाडीपुरा येथील २, महात्मा फुले नगर येथील १, सिंधी कॅम्प येथील २, शिवाजी नगर येथील १, वाणीपुरा येथील १, यशोदा नगर येथील १, रंगारीपुरा येथील १, शहरातील इतर ठिकाणचा १, काजळेश्वर येथील १०, लाडेगाव येथील २, बांबर्डा येथील ३, बेलखेड येथील २, कामरगाव येथील २, खानापूर येथील १, लोहारा येथील १, पिंप्री मोडक येथील १, पोहा येथील २ व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे निदान झाले आहे. 
    जिल्ह्याबाहेरील ७ बाधिताची नोंद झाली असून १६७ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. 
    दरम्यान, पाच बाधितांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे.

    कृपया SMS ह्या त्रिसूत्री चा अवलम्ब करा.   

    1. S- Social Distancing (अंतर राखा) 
    2. M - Mask (मास्क वापरा) 
    3. S - Sanitizer (वारंवार हात धुवा)   

कोरोना बाधितांची सद्यस्थिती

  • एकूण पॉझिटिव्ह – २०,६०५  
  • ऍक्टिव्ह – ३,०७८ 
  • डिस्चार्ज – १७,३१० 
  • मृत्यू – २१६   

(टिप: वरील आकडेवारी जिल्ह्यात तसेच जिल्ह्याबाहेर उपचार घेणाऱ्या बाधितांची आहे. इतर कारणाने झालेल्या एका मृत्यूचा यामध्ये समावेश नाही.)

No comments

Powered by Blogger.