Header Ads

१३ एप्रिल २०२१ - वाशिम जिल्ह्यात आज २९६ कोरोना बाधित 13 April 2021 - Washim District Corona News

                              

१३ एप्रिल २०२१ - वाशिम जिल्ह्यात आज २९६ कोरोना बाधित 

13 April 2021 - Washim District Corona News

    वाशिम (जनता परिषद) दि.१३ -  (Washim District) वाशिम जिल्ह्यात आज (Corona Positive) कोरोना बाधित म्हणून २९६ रुग्णांची नोंद झाली, २३४ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. जिल्ह्यातील आता पर्यंतचे एकूण कोरोना बधितांची संख्या १९,६७९ वर पोहोचली आहे. 

     वाशिम शहरातील सामान्य रुग्णालय परिसरातील १, बालाजी होंडा जवळील १, लाखाळा येथील ८, जिल्हा कोविड रुग्णालय परिसरातील १५, दत्त नगर येथील ४, योजना कॉलनी येथील १, मंत्री पार्क येथील १, कोल्हटकरवाडी येथील ३, आययुडीपी कॉलनी येथील ४, गजानन चौक येथील १, शेलू रोड परिसरातील १, नवीन आययुडीपी कॉलनी येथील २, सिव्हील लाईन्स येथील ३, माधव नगर येथील १, गुरुवार बाजार येथील १, राजनी चौक येथील १, बाहेती हॉस्पिटल परिसरातील ४, क्रिटीकल केअर परिसरातील १, ड्रीमलँड सिटी येथील १, गणेशपेठ येथील १, नंदिपेठ येथील १, गव्हाणकर नगर येथील २, विनायक नगर येथील १, माऊली नगर येथील १, ब्रह्मा येथील ३, तोंडगाव येथील २, काटा येथील ६, कार्ली येथील १, सायखेडा येथील १, सावरगाव बर्डे येथील १४, ब्राह्मणवाडा येथील १, बोराळा येथील १, अनसिंग येथील २, पिंप्री येथील १, नागठाणा येथील १, शिरपुटी येथील १, सोंडा येथील १, पिंपळगाव येथील १, 
    मंगरूळपीर शहरातील महेश नगर येथील १, हाफिजपुरा येथील १, आठवडी बाजार येथील १, मोठा मोहल्ला येथील १, संभाजी नगर येथील २, मंगलधाम येथील २, जांब रोड येथील १, शिंदे कॉलनी येथील १, पंचशील नगर येथील १, शहरातील इतर ठिकाणची २, चिखली येथील २, आजगाव येथील १, कवठळ येथील ३, खडी येथील १, नांदगाव येथील ३, शिवणी येथील २, आसेगाव येथील २, वसंतवाडी येथील २, वनोजा येथील १, मसोला येथील १, पिंपळगाव येथील १, कासोळा येथील २, धानोरा येथील १, सोनखास येथील १, इचोरी येथील १, पिंपळखुटा येथील १, शेलूबाजार येथील १, नागी येथील १, बोरवा येथील १, 
    कारंजा शहरातील आदर्श नगर येथील १, बंजारा कॉलनी येथील १, एम. जे. स्कूल जवळील २, शहादतपूर येथील १, कुपटी येथील १, दोनद बु. येथील १, इंझा येथील १, जयपूर येथील २, जनुना येथील १, खानापूर येथील १, कामरगाव येथील १, 
    रिसोड शहरातील शिवाजी नगर येथील २, अनंत कॉलनी येथील ११, ब्राह्मणगल्ली येथील १, साई ग्रीन पार्क परिसरातील ३, ग्रामीण रुग्णालय परिसरातील १, जयंत गल्ली येथील १, जिजाऊ नगर येथील १, गैबीपुरा येथील १, मोप येथील २, नावली येथील १, चिखली येथील २८, मांगुळ येथील २, गोवर्धना येथील १५, पेनबोरी येथील १, कळमगव्हाण येथील १, केंद्रा येथील १, वाकद येथील २, घोटा येथील २, करडा येथील २, महागाव येथील १, घोन्सारवाडी येथील १, मांडवा येथील ३, गोहगाव येथील ४, 
    मालेगाव शहरातील ३, राम नगर येथील २५, जऊळका येथील २, शिरपूर येथील २, चांडस येथील १, 
    मानोरा शहरातील मुंगसाजी नगर येथील १, भोयणी खदान येथील १५, उमरी येथील २, पोहरादेवी येथील २ व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे निदान झाले आहे. 
    जिल्ह्याबाहेरील ६ बाधितांची नोंद झाली आहे.
     तसेच २३४ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

    कृपया SMS ह्या त्रिसूत्री चा अवलम्ब करा.   

    1. S- Social Distancing (अंतर राखा) 
    2. M - Mask (मास्क वापरा) 
    3. S - Sanitizer (वारंवार हात धुवा)   

कोरोना बाधितांची सद्यस्थिती

  • एकूण पॉझिटिव्ह –१९,६७९   
  • ऍक्टिव्ह – २,४८४   
  • डिस्चार्ज – १६,९८३    
  • मृत्यू – २११  

(टिप: वरील आकडेवारी जिल्ह्यात तसेच जिल्ह्याबाहेर उपचार घेणाऱ्या बाधितांची आहे. इतर कारणाने झालेल्या एका मृत्यूचा यामध्ये समावेश नाही.)

No comments

Powered by Blogger.