Header Ads

१२ एप्रिल २०२१ - वाशिम जिल्ह्यात आज ४८८ कोरोना बाधित, ३ म्रुत्यु ची नोंद 12 April 2021 - Washim District Corona News

                             

१२ एप्रिल २०२१ - वाशिम जिल्ह्यात आज ४८८ कोरोना बाधित, ३ म्रुत्यु ची नोंद 

12 April 2021 - Washim District Corona News

    वाशिम (जनता परिषद) दि.१२ -  (Washim District) वाशिम जिल्ह्यात आज (Corona Positive) कोरोना बाधित म्हणून ४८८ रुग्णांची नोंद झाली, २६२ जणांना डिस्चार्ज देण्यात आला तर ३ व्यक्ती चे म्रुत्यु ची नोंद करण्यात आली आहे. जिल्ह्यातील आता पर्यंतचे एकूण कोरोना बधितांची संख्या १९,३८३ वर पोहोचली आहे. 

    वाशिम शहरातील बिलाल नगर येथील १, देवपेठ येथील ४, लाखाळा येथील १२, पुसद नाका येथील ५, मालपाणी ले-आऊट येथील १, बांधकाम विभाग येथील १, परळकर चौक येथील १, सिव्हील लाईन्स येथील २३, ज्ञानेश्वर नगर येथील १, गणेश पेठ येथील १, सिंधी कॅम्प येथील ४, शिवाजी चौक येथील ४, शुक्रवार पेठ येथील ६, काटीवेस येथील २, काळे फाईल येथील ५, स्त्री रुग्णालय येथील ३, नवोदय विद्यालय परिसरातील १, जवाहर कॉलनी येथील २, पाटणी चौक येथील ३, अकोला नाका येथील १, प्रशासकीय इमारत परिसरातील १, ड्रीमलँड सिटी परिसरातील २, शिवाजी नगर येथील २, सुंदरवाटिका येथील ३, तहसील कार्यालय परिसरातील ३, बागवानपुरा येथील १, आययुडीपी कॉलनी येथील १३, राजस्थान आर्य महाविद्यालय परिसरातील १, मंत्री पार्क येथील ४, महाराणा प्रताप चौक येथील १, महात्मा फुले चौक येथील १, पोलीस वसाहत येथील ८, रमेश टॉकीज जवळील १, काटा रोड परिसरातील १, नालंदा नगर येथील २, जनता बँक परिसरातील १, समता नगर येथील २, सिंचन कॉलनी येथील १, गोपाळ टॉकीज येथील १, निरंकारी भवन मागील परिसरातील १, नगरपरिषद परिसरातील १, बाहेती हॉस्पिटल परिसरातील ६, देवळे हॉस्पिटल परिसरातील ४, शहरातील इतर ठिकाणचे ७, देपूळ येथील ३, शिरपुटी येथील १, पिंपळगाव येथील ४, कृष्णा येथील १, सोंडा येथील १, वाळकी येथील २, हिवरा रोहिला येथील ३, झाकलवाडी येथील २, सायखेडा येथील २, काटा येथील ३, तोंडगाव येथील ४, उकळीपेन येथील १, इलखी येथील १, ब्रह्मा येथील ४, अनसिंग येथील १, तोरणाळा येथील १, कामठा येथील १, सावंगा जहांगीर येथील १, सावरगाव जिरे यथील २, कोकलगाव येथील १, सुपखेला येथील १, असोला येथील १, पार्डी आसरा येथील १, नागठाणा येथील २, वारा जहांगीर येथील १, काजळंबा येथील २, कार्ली येथील १, ब्राह्मणवाडा येथील १, जांभरुण महाली येथील २, जामठी येथील १, खंडाळा येथील १, 
    रिसोड शहरातील शिक्षक कॉलनी येथील १, गुजरी चौक येथील १, शिवाजी नगर येथील ४, एकता नगर येथील १, गणेश नगर येथील २, कासारगल्ली येथील ४, ग्रामीण रुग्णालय परिसरातील २, देशमुख गल्ली येथील १, राम नगर येथील १३, जिजाऊ नगर येथील १, इबाब नगर येथील २, सिटी केअर हॉस्पिटल परिसरातील ५, अनंत कॉलनी येथील २, गजानन नगर येथील १, शहरातील इतर ठिकाणचे १०, चिखली येथील ७, वरखेडा येथील १, बाळखेडा येथील २, रिठद येथील ४, घोन्सार येथील २, हराळ येथील १, कळमगव्हाण येथील १, वनोजा येथील २, बिबखेडा येथील १, वाकद येथील २, भर जहांगीर येथील ३, व्याड येथील २, नावली येथील ३, गणेशपूर येथील १, चांडस येथील ४, लोणी येथील १, वेल्तुरा येथील १, गोवर्धन येथील ४३, बोरखेडी येथील १, कौलखेड येथील १, नेतान्सा येथील १, केनवड येथील १३, कोयाळी येथील १३, आसेगाव पेन येथील २, बेलखेड येथील १, घोटा येथील १, भोकरखेडा येथील २, करडा येथील १, किनखेडा येथील १, जोगेश्वरी येथील १, 
    मालेगाव शहरातील ३, इराळा येथील २, किन्हीराजा येथील ३, एकांबा येथील ५, नागरतास येथील २, पांगरी नवघरे येथील १, जोडगव्हाण येथील २, मुंगळा येथील १, पिंपळा येथील १, 
    मंगरूळपीर शहरातील शिंदे कॉलनी येथील १, संभाजी नगर येथील १, शहरातील इतर ठिकाणचे ६, पिंपळखुटा येथील १, चिखली येथील ३, नांदखेडा येथील २, वनोजा येथील १, बालदेव येथील १, वरुड येथील २, शेंदूरजना मोरे येथील १, गोलवाडी येथील १, मानोली येथील १, पोटी येथील २, शहापूर येथील १, वार्डा फार्म येथील १, बिटोडा येथील १, गिंभा येथील १, कोळी येथील १, मोतसावंगा येथील १, जोगलदरी येथील १, 
    मानोरा शहरातील तहसील कार्यालय परिसरातील २, नाईक नगर येथील १, मुंगसाजी नगर येथील ४, रुई येथील ७, जनुना येथील ५, पोहरादेवी येथील १, वसंत नगर येथील २, वाईगौळ येथील २, सावळी येथील १, भुली येथील २, सावरगाव येथील १, आमदरी येथील ३, वातोड येथील १, पाळोदी येथील १, अभयखेडा येथील १, धानोरा येथील १० व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे निदान झाले आहे. 
    जिल्ह्याबाहेरील २० बाधिताची नोंद झाली असून २६२ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. 
    दरम्यान, तीन बाधितांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे.

    कृपया SMS ह्या त्रिसूत्री चा अवलम्ब करा.   

    1. S- Social Distancing (अंतर राखा) 
    2. M - Mask (मास्क वापरा) 
    3. S - Sanitizer (वारंवार हात धुवा)   

कोरोना बाधितांची सद्यस्थिती

  • एकूण पॉझिटिव्ह –१९,३८३   
  • ऍक्टिव्ह – २,४२२   
  • डिस्चार्ज – १६,७४९    
  • मृत्यू – २११  

(टिप: वरील आकडेवारी जिल्ह्यात तसेच जिल्ह्याबाहेर उपचार घेणाऱ्या बाधितांची आहे. इतर कारणाने झालेल्या एका मृत्यूचा यामध्ये समावेश नाही.)

No comments

Powered by Blogger.