१० एप्रिल २०२१ - वाशिम जिल्ह्यात आज २७९ कोरोना बाधित, २ म्रुत्यु ची नोंद 10 April 2021 - Washim District Corona News
१० एप्रिल २०२१ - वाशिम जिल्ह्यात आज २७९ कोरोना बाधित, २ म्रुत्यु ची नोंद
10 April 2021 - Washim District Corona News
वाशिम (जनता परिषद) दि.१० - (Washim District) वाशिम जिल्ह्यात आज (Corona Positive) कोरोना बाधित म्हणून २७९ रुग्णांची नोंद झाली, २०८ जणांना डिस्चार्ज देण्यात आला तर २ व्यक्ती चे म्रुत्यु ची नोंद करण्यात आली आहे. जिल्ह्यातील आता पर्यंतचे एकूण कोरोना बधितांची संख्या १८,४७९ वर पोहोचली आहे.
- S- Social Distancing (अंतर राखा)
- M - Mask (मास्क वापरा)
- S - Sanitizer (वारंवार हात धुवा)
वाशिम शहरातील इंगोले नगर येथील १, नवीन आययुडीपी येथील २, लोनसुणे ले-आऊट येथील १, शुक्रवार पेठ येथील ४, पाटणी चौक येथील ३, तहसील कार्यालय परिसरातील १, टिळक चौक येथील १, सिंधी कॅम्प येथील २, आययुडीपी कॉलनी येथील ८, लाखाळा येथील २, मंत्री पार्क येथील २, भगवती येथील ३, काळे फाईल येथील २, कास्टे हॉटेल परिसरातील १, सिव्हील लाईन्स येथील ६, प्रशासकीय इमारत येथील १०, योजना पार्क येथील १, सिव्हील हॉस्पिटल परिसरातील ३, लाईफ लाईन हॉस्पिटल परिसरातील ११, बाहेती हॉस्पिटल परिसरातील ४, जिल्हा परिषद परिसरातील ८, पशुसंवर्ध विभाग परिसरातील १, यांत्रिकी विभाग येथील १, ग्रामीण पाणी पुरवठा विभाग परिसरातील ३, गणेश नगर येथील १, तिरुपती सिटी परिसरातील १, चामुंडादेवी परिसरातील १, शासकीय पॉलिटेक्निक परिसरातील १, सार्वजनिक बांधकाम विभाग परिसरातील १, मन्नासिंग चौक परिसरातील १, ध्रुव चौक येथील १, गोपाल टॉकीज परिसरातील १, गणेश पेठ येथील १, रेल्वे वसाहत येथील १, कुंभार गल्ली येथील १, शिव चौक येथील १, शिक्षक कॉलनी येथील १, शहरातील इतर ठिकाणचे २२, बाभूळगाव येथील १, श्रीगिरी येथील २, कानडी येथील १, सावरगाव बर्डे येथील २, हिवरा रोहिला येथील १, जांभरुण नावजी येथील १, फाळेगाव येथील १, बिटोडा येथील २, तोंडगाव येथील ४, उमराळा येथील ३, ब्राह्मणवाडा येथील १, झाकलवाडी येथील १, गोडेगाव येथील २, सुपखेला येथील ४, पांडव उमरा येथील २, पार्डी टकमोर येथील १, पिंपळगाव येथील १, अनसिंग येथील २, वाई येथील २, वारा जहांगीर येथील १, कोयाली बु. येथील १, खारोळा येथील १, सुराळा येथील १, जांभरुण येथील १,
रिसोड शहरातील गैबीपुरा येथील १, पोलीस स्टेशन परिसरातील १, शहरातील इतर ठिकाणचा १, मांगूळ झनक येथील १, वनोजा येथील १, रिठद येथील १, गोवर्धन येथील १,
मालेगाव शहरातील वार्ड क्र. ८ मधील १, पोलीस स्टेशन परिसरातील १, पंचायत समिती परिसरातील २, तहसील परिसरातील १, इतर ठिकाणचे ११, किन्हीराजा येथील ३, बोराळा येथील ३, शेलगाव येथील १७, शिरपूर येथील ४, झोडगा येथील १, अमानवाडी येथील १, करंजी येथील २, वसारी येथील १, नंधाना येथील १,
मंगरूळपीर शहरातील बायपास परिसरातील १, कल्याणी चौक येथील ४, शहरातील इतर ठिकाणचा १, वरुड येथील १, शहापूर येथील १, शिवणी रोड येथील १, नांदगाव येथील १, शेलूबाजार येथील १, पार्डी ताड येथील १, तऱ्हाळा येथील १,
मानोरा शहरातील संभाजी नगर येथील १, पंचायत समिती परिसरातील १, गोकुळ नगर येथील १, शहरातील इतर ठिकाणचे ५, उमरी येथील ३, वसंतनगर येथील १, देवठाणा येथील १, कोंडोली येथील १, गिरोली येथील १, गोंडेगाव येथील १, धामणी येथील १, रुई येथील १२, सोयजना येथील १, हातना येथील १,
कारंजा शहरातील कोहिनूर नगर येथील १, वाल्मिकी नगर येथील १, दाईपुरा येथील १, कृष्णा कॉलनी येथील २, पंचशील नगर येथील १, शहरातील इतर ठिकाणचा १, वाई येथील १, काली येथील १, बांबर्डा येथील १, धोत्रा जहांगीर येथील १, ब्राह्मणवाडा येथील १, बेलखेडा येथील १, कामरगाव येथील ३, पिंप्री मोडक येथील १, मसला येथील १, खेर्डा येथील २, काजळेश्वर येथील १ व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे निदान झाले आहे.
जिल्ह्याबाहेरील 3 बाधिताची नोंद झाली असून २०८ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
दरम्यान, दोन बाधितांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे.
कृपया SMS ह्या त्रिसूत्री चा अवलम्ब करा.
कोरोना बाधितांची सद्यस्थिती
- एकूण पॉझिटिव्ह –१८,४७९
- ऍक्टिव्ह – २,०८८
- डिस्चार्ज – १६,१८६
- मृत्यू – २०४
(टिप: वरील आकडेवारी जिल्ह्यात तसेच जिल्ह्याबाहेर उपचार घेणाऱ्या बाधितांची आहे. इतर कारणाने झालेल्या एका मृत्यूचा यामध्ये समावेश नाही.)
Post a Comment